Health

स्वस्थस्य स्वस्थ रक्षणम। विकारस्य धातू प्रशनं।। हे आयुर्वेदाचे ब्रीद आहे

Updated on 01 June, 2022 5:31 PM IST

दिनचर्या - ऋतूचर्या - स्वस्थवृत्त आचार रसायन या ज्या गोष्टी आयुर्वेदात वर्णिला आहेत त्या आपलं आरोग्य टिकवण्यासाठी लाख मोलाच्या आहेत. एकदा का टेकनाची (support) सवय लागली की, व्यक्ती कमकुवत बनाय लागतो. स्वतःचे कौशल्य, गुणवत्ता विसरून त्या टेकनाच्या आधारावर विसंबून राहायला लागतो. भिकाऱ्याला गरजेपुर्ती भीक देऊन स्वावलंबनाचा मार्ग दाखवणं योग्य.. पण दररोजच भीक वाढलं, की त्याची ती नेहमीचीच सवय अन लाचारी होऊन बसते.आरोग्याचं, म्हनजे आपल्या शरिराचे ही तेच आहे.

जेव्हा आपण शरीराद्वारे जे कार्य होते, ते बाहेरील औषधी देऊन, हार्मोन्स देऊन पुर्ण करू लागतो, तेव्हा त्या बाहेरील औषधींचा आधारावर त्या टेकणावर शरीर विसंबून राहायला लागत. पुढं पुढं तर त्याची विसंबून राहण्याची सवय एवढी बळावते की, साध्या सर्दी खोकल्याला पण प्रतिकार शरीर करू शकत नाही.कधी ते बाहेरील antibiotics चं औषधी येईल आणि त्याचा प्रतिकार करेल ' याची वाट पाहत बसते.मी असं बिल्कुल म्हणत नाही की, Antibiotics - हार्मोनल Theorapy वाईट आहेत ! त्या अति गरजेच्या वेळी पाहिजेच पाहिजे. पण त्यांच्या इतकं आहारी जाऊन आपली प्राकृत रोग प्रतिकार क्षमता गमावणे !! खुपच भयानक आहे...

आयुर्वेदिक औषधी, पंचकर्म उपचार पद्धती, जीवनपद्धती हे डायरेक्ट आजाराशी कधीच लढत नाही, तर शरीरालाच त्या आजाराशी लढण्यासाठी शक्तिशाली बनवतात.त्या उच्चपातळी पर्यंत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, शरीराला आजाराशी लढायला तालमीतल्या पहिलवानासारखं तयार करत.ज्या गोष्टी आयुर्वेदात वर्णिला आहेत त्या आपलं आरोग्य टिकवण्यासाठी लाख मोलाच्या आहेत. एकदा का टेकनाची (support) सवय लागली की, व्यक्ती कमकुवत बनाय लागतो. स्वतःचे कौशल्य, गुणवत्ता विसरून त्या टेकनाच्या आधारावर विसंबून राहायला लागतो. भिकाऱ्याला गरजेपुर्ती भीक देऊन स्वावलंबनाचा मार्ग दाखवणं योग्य.

आरोग्याचं, म्हनजे आपल्या शरिराचे ही तेच आहे. जेव्हा आपण शरीराद्वारे जे कार्य होते, ते बाहेरील औषधी देऊन,हार्मोन्स देऊन पुर्ण करू लागतो, तेव्हा त्या बाहेरील औषधींचा आधारावर त्या टेकणावर शरीर विसंबून राहायला लागत. पुढं पुढं तर त्याची विसंबून राहण्याची सवय एवढी बळावते की, साध्या सर्दी खोकल्याला पण प्रतिकार शरीर करू शकत नाही,कधी ते बाहेरील antibiotics चं औषधी येईल आणि त्याचा प्रतिकार करेल ' याची वाट पाहत बसते.मी असं बिल्कुल म्हणत नाही की, Antibiotics - हार्मोनल Theorapy वाईट आहेत ! त्या अति गरजेच्या वेळी पाहिजेच पाहिजे. पण त्यांच्या इतकं आहारी जाऊन आपली प्राकृत रोग प्रतिकार क्षमता गमावणे !! खुपच भयानक आहे.

 

Nutritionist & Dietician

 Naturopathist

 Dr. Amit Bhorkar

 whats app: 218332218

English Summary: Don't get in the habit of leaning on the body otherwise
Published on: 01 June 2022, 05:31 IST