सायकलिंगमुळे रोगांचा धोका कमी होतो आणि फिटनेस आटोक्यात येत असते. आजकाल फार कमी लोक सायकल (cycle) चालवताना दिसतात. मात्र, सायकल चालवणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो.
उत्तम आरोग्य आणि फिटनेस
माहितीनुसार दररोज सायकल चालवल्याने फिटनेस सुधारतो आणि एकूण आरोग्य सुधारते. हा एक उत्तम एरोबिक व्यायाम (Aerobic exercise) आहे. जो कोणत्याही वयोगटातील लोक सहजपणे करू शकतात. सायकलिंग तुमचे स्नायू, हाडे आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे
'या' आजारांचा धोखा होतो कमी
सायकलचा प्रवास (Bicycle journey) वाहनांच्या तुलनेत सुरक्षित मानला जातो. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ते कमी किंवा जास्त वेगाने चालवू शकता. सायकलिंगमुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, मधुमेह, नैराश्य, लठ्ठपणा आणि संधिवात यांचा धोका कमी होतो.
एलआयसीच्या 'या' योजनेत फक्त एकदाच पैसे जमा करा; आयुष्यभर खात्यात 50,000 रुपये येतील
स्नायूंची ताकद आणि लवचिकता वाढते. जॉइंट मोबिलिटी सुधारण्यासाठी प्रभावी तणाव पातळी कमी करण्यासाठी फायदेशीर पोस्टर आणि कोआर्डिनेशन सुधारण्यासाठी उपयुक्त हाडे मजबूत होतात. चरबी लेव्हल कमी करण्यासाठी प्रभावी विविध आजार टाळण्यास मदत होते.
चिंता आणि नैराश्य कमी होते. वजन कमी करण्यासाठी दररोज सायकलिंग करा. वजन कमी कण्यासाठी प्रयत्न करत असणाऱ्यांसाठी दररोज सायकल चालवणे फायदेशीर ठरू शकते. सायकलिंग हे आहाराप्रमाणेच गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या
राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव; खबरदारी घेण्याची गरज
एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत एकदाच गुंतवणूक करा; आयुष्यभर पेन्शन राहणार सुरू
आज बुधाची बदलणार चाल; पाहा तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस
Published on: 12 September 2022, 12:40 IST