आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे. राज्यातील 5 हजारांहून अधिक निवासी डॉक्टर या संपात सहभागी होणार आहेत.
यामध्ये वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1432 जागांची पदनिर्मिती याचा प्रस्ताव शासन दरबारी रखडत पडल्याने निवासी डॉक्टरांचे भविष्यही रखडले आहे. सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरणे.
यामुळे निवासी डॉक्टरांचे व पदवी पूर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान कधी थांबणार? 16 ऑक्टोबर 2018 प्रमाणे लागू झालेल्या तारखेपासून महागाई भत्ता तात्काळ अदा करण्यात यावा.
आता राजू शेट्टी करणार पालकमंत्र्यांच्या घरासमोर बिऱ्हाड आंदोलन..
रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून प्रशासनाकडून पावलं उचलली जात आहेत. काही दिवसांपूर्वी मार्ड डॉक्टरांच्या संघटनेनी आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडत संपावर जाण्याचा इशारा दिला होता.
नवीन वर्षांत शेतकऱ्यांना बसणार महागाईची झळ! खतांच्या किमती 40 टक्क्यानी वाढल्या
दरम्यान, चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे, त्यानंतर केंद्र तसेच राज्य सरकारनेही सतर्क होण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मार्डच्या डॉक्टरांकडून संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या;
फुले ११०८२! ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर जात...
नॅनो-डीएपीला दोन दिवसांत मान्यता मिळणार, नेहमीच्या खताच्या तुलनेत निम्म्या भावात उपलब्ध होणार..
उजनीत हिरवे विष! पशुधन धोक्यात
Published on: 02 January 2023, 09:59 IST