Health

भारतीय स्वयंपाकघरात (In the kitchen) शेंगदाणा एक महत्वाचा पदार्थ आहे, याशिवाय स्वयंपाक घरातील कुठलाच पदार्थ तयार होत नाही असंच म्हणावं लागेल. तसेच अनेक जन स्नॅकस मध्ये शेंगदाणे (Peanuts) खाने पसंद करत असतात. शेंगदाण्यात आणि पोषक तत्वे (Nutrients) असतात जे की आपल्या शरीराला खूपच फायदेशीर ठरतात. शेंगदाण्यात जवळपास सर्वच पोषक तत्वे असतात जे बदाम (Almonds) मध्ये आढळतात. परंतु याची किंमतही बदामा सारखी महाग नाही. शेंगदाण्याचे नियमित सेवन (Regular intake of peanuts) केल्याने बद्धकोष्टता (Constipation) होत नाही. शेंगदाण्याचे नियमित सेवन केल्याने पाचन तंत्र (Digestive system) सुधारण्यास मदत होते. हिवाळ्यात शेंगदाण्याचे सेवन केल्याने (Consuming peanuts in winter) रोगप्रतिकारक शक्ती वाढते शिवाय यामुळे वजन कमी होण्यास मदत होते (Helps in weight loss). तसेच त्यामुळे ऍसिडिटी (Acidity) देखील होत नाही.

Updated on 03 January, 2022 9:20 PM IST

खोकला थांबवण्यास मदत करते (Helps to stop coughing)

मित्रांनो खोकला झाला असेल तर शेंगदाणाचे (Peanuts) सेवन करण्याचा सल्ला दिला जातो याच्या सेवनाणे खोकला बरा होतो. याच्या नियमित सेवनाने फुफ्फुस मजबूत होते (The lungs become stronger). जर आपणास भूक लागत नसेल तर आपण शेंगदाण्याचे सेवन करावे यामुळे भूक वाढ होते (Appetite increases). असे असले तरी शेंगदाण्याचे सेवन करताच क्षणी पाणी पिणे टाळावे (Avoid drinking water) पाणी शेंगदाणे खाऊन झाल्यानंतर अर्धा तासाने प्यावे. वैज्ञानिकांच्या मते (According to scientists) शेंगदाण्याचे नियमित सेवन केल्याने फुफुसचा कॅन्सर होत नाही (Lung cancer does not occur).

रोगप्रतिकारक क्षमता वाढते( Boosts the immune system)

शेंगदाण्याचे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते (Boosts the immune system). शेंगदाण्यांमध्ये प्रोटीनची मात्रा (The amount of protein in peanuts) मोठ्या प्रमाणात आढळते, त्यामुळे याचे सेवन शरीराला ताकद प्रदान करते (Peanuts Consumption provides strength to the body).

कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते (Cholesterol is controlled)

शेंगदाण्याचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रोल लेव्हल नियंत्रित राहण्यास मदत होते. जर आपण नियमित शेंगदाण्याचे सेवन करत असाल तर यामुळे आपले हृदय तंदुरुस्त राहते (The heart stays healthy). याव्यतिरिक्त यामुळे कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित राहतो.

Disclaimer- सदर आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. आम्ही सांगितलेली माहिती कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. आपण कुठल्याही औषध अथवा पदार्थाचे सेवन करण्याआधी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.

English Summary: Consumption of peanuts in winter is very benificial for human health learn about it
Published on: 03 January 2022, 09:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)