Health

हळदीचा उपयोग आपण नेहमीच्या आहारामध्ये दररोज करत असतो. परंतु आपण स्वयंपाकात वापर करत असलेली हळदी पिवळ्या रंगाचे असते. परंतु या पिवळ्या हळदी व्यतिरिक्त एक हळदीचा एक काळा हळद म्हणून देखील एक प्रकार आहे.

Updated on 20 October, 2021 1:33 PM IST

हळदीचा उपयोग आपण नेहमीच्या आहारामध्ये दररोज करत असतो. परंतु आपण स्वयंपाकात वापर करत असलेली हळदी पिवळ्या रंगाचे असते. परंतु या पिवळ्या हळदी व्यतिरिक्त एक हळदीचा एक काळा हळद म्हणून देखील एक प्रकार आहे.

आणि हा प्रकार आपल्या भारतात देखील आढळतो. या काळे हळदीचे आरोग्यला भरपूर फायदे आहेत. या काळ्याहळदीचे आरोग्यदायी फायदे यांबद्दल या लेखात माहिती घेऊ.

काळ्या हळदीचे आरोग्याला होणारे फायदे

 काळे हळदी मध्ये अनेक एंटीऑक्सीडेंट गुणधर्म आढळतात. हे कर्करोगाचे उपचार मध्येवापरले जातात. ही हळद केवळ स्वयंपाकासाठी नाही तर औषध म्हणून देखील वापरले जाते.हळद त्वचेवरील खाज सुटणे, मुरगूड आणि जखमांवर देखील उपयुक्त आहे.

  • यकृत- या तुमच्या यकृताला डिटॉक्स करण्याचे काम करते. तसेच आपले यकृत संबंधित अनेक रोग प्रतिबंधित करते. काळे हळदीमुळे अल्सरचे समस्यादेखील दूर होते.
  • सूज- काळी हळद शरीरावर ची सूज कमी करण्यासाठी वापरले जाते. कारण या हळदीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात जे मॉलिक्युल अवरोधित करून सूज कमी करतात.
  • कॅन्सर- चीनी औषधात काळीहळद कर्करोगाचा उपचार करण्यासाठी वापरले जाते.संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या हळदीचे नियमित सेवन केल्यामुळे कोलन कर्करोगाचा धोका देखील कमी होतो.

 

  • ओस्टीयोआर्थराइटिस- हा एक आजार जो सांधेदुखी आणि संधिवाताला कारणीभूत आहे जो आपल्या हाडांच्या सांध्यासंबंधी कुर्चाला नुकसान पोहोचवतो. त्याचवेळी हळदीमध्ये इबूप्रोफेनअसते जे सांध्यांचे दुखणे प्रतिबंधित करण्यास प्रभावी आहे.

( टीप- कुठलाही औषधोपचार करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा)

English Summary: black turmuric is useful for health benifit for health
Published on: 20 October 2021, 01:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)