सध्याच्या युगात आपण आपल्या स्किन ला चांगले ठेवण्यासाठी खूप प्रकारचे उपाय करत असतो जे की यामध्ये सर्वात जास्त नैसर्गिक उपाय म्हणजे कोरफड वेरा जेल. आपल्या त्वचेसाठी नेहमी हे जेल फायद्याचे मानले जाते. जे की या कोरफड वेरा जेलमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीला नियंत्रित करण्यासाठी एक पदार्थ व अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत जे आपल्या चेहऱ्याची त्वचा मऊ ठेवण्यास मदत करतात तसेच आपल्या चेहऱ्यावरील जखमा भरून निघण्यास सुद्धा मदत करतात. रात्री झोपताना आपण चेहऱ्याला तसेच शरीराला मसाज केल्याने खूपच फायदा होतो.
आपल्या शरीराची त्वचा मऊ ठेवण्यासाठी खोबरेल तेल देखील खूप महत्वाचे आहे आणि ते आपल्या शरीरास खूप फायदेशीर मानले जाते. खोबरेल तेल आपल्या त्वचेला लावणे खूप फायदेशीर मानले जाते जे की त्यामुळे चांगल्या प्रकारे मॉइश्चरायझेशन केले जाते. ज्यावेळी आपल्या त्वचेमध्ये कोरडेपणा येण्यास सुरुवात होते त्यावेळी आपली त्वचा क्रॅक होण्यास सुरुवात होते. जे की अशा परिस्थितीत तुम्ही रात्री झोपताना खोबरेल तेलाची मसाज करणे खूप गरजेचे आहे.
हेही वाचा:-जाणून घ्या, कडकनाथ कोंबडीची वैशिष्ठे, वाचा सविस्तर
ज्यावेळी वातावरणात थंडी पडायला चालू होते त्यावेळी खोबरेल तेलाची आपल्या स्किन वर ओलावा टिकवून राहण्यासाठी खूपच कठीण जातो. जो की यावेळी तुम्ही खबरदारी घेणे गरजेचे आहे म्हणजे स्किन वरील कोरडेपणा टाळणे गरजेचे आहे आणि तो दूर कसे करता येईल ते महत्वाचे आहे. जे को हे करण्यासाठी तुम्ही घरगुती वस्तू देखील वापरू शकता.
आपल्या शरीरासाठी देशी तूप हे खूप हेल्दी मानले जाते ने की हे तूप आपल्या शरीरासाठी देखील वापरले जाऊ शकते. जे की या देशी तुपामुळे आपल्या त्वचेचा जो कोरडेपणा आहे तो निघून जातो आणि आपली त्वचा चांगल्या प्रकारे मॉइश्चरायझेशन राहते. तुम्ही झोपन्यावेळी तूप लावले तर त्याचा चांगला प्रकारे फरक दिसून येईल जे की त्वचा मऊ आणि सुंदर दिसेल.
हेही वाचा:-तुमच्या शरीरात युरिक ऍसिड वाढतेय, हे ४ पदार्थ खावा आणि आणि या समस्येपासून करा सुटका
मोहरीचे तेल देखील आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे जे की अनेक वेळा आपण त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी ते तेल लावत असतो. पण तुम्ही एकदा नाभी ला देखील तेल लावून पहा. आरोग्य तज्ञांचे असे म्हणणे आहे की या मोहरीच्या तेलामुळे रक्त परिसंचरण सुधारते व कोलेजन देखील वाढण्यास मदत होते.
Published on: 09 October 2022, 11:40 IST