Health

लिव्हर हा शरीराचा अतिशय महत्वाचा भाग आहे.

Updated on 31 May, 2022 11:18 AM IST

शरीरातल विषारी पदार्थ बाहेर टाकणे, पचनप्रक्रीया सुरळीत ठेवणे, रक्त शुद्ध करणे, डिटॉक्सीफिकेशन करणे अशी महत्वाची कामे लिव्हर करते. यासाठी लिव्हरचे आरोग्य राखणे खुप गरजेचे असते. खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे, अयोग्य आहारामुळे लिव्हरवर फार गंभीर परिणाम होतात. व्यसनी लोकांमध्ये लिव्हर फेल्युअरची समस्या दिसून येते. परंतु, निर्व्यसनी व्यक्तीलाही लिव्हर फेल्युअरची समस्या होऊ शकते. अनेक घरगुती उपायांनी तुमची लिव्हरच्या अनेक समस्यांपासून सुटका होऊ शकते. लिव्हरचे आरोग्य चांगले राखण्यासाठी काही उपाय आणि कारणे जाणून घेवूयात.

ही आहेत कारणे 1 मलेरिया आणि टायफाइड 2 चहा, कॉफी, जंक फूड इत्यादीचे अति सेवन 3 सिगरेट, दारू सारखी व्यसने 4 सहा तासांपेक्षा कमी झोप 5 दूषित अन्न आणि पाण्याचे सेवन 6 मसालेदार आणि चटपटीत पदार्थांचे सेवन 7 शरीरात व्हिटॅमिन-बी ची कमतरता 8 अँन्टी-बायोटिक्सचे अति सेवन हे उपाय करा 1 गाजर आवला जुस गाजर आणि आवळ्याचा ज्यूस दररोज नाश्त्यासोबत घेतल्यास लिव्हर डिटॉक्स होते. लिव्हरची सूज कमी होते.2 हळद शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासोब हॅपिटायटस बी आणि सी या वायरसचा संक्रमण होण्यापासून हळदीमुळे बचाव होतो. दररोज दूधा मध्ये हळद एकत्र करून प्यायल्याने लिव्हरचे आरोग्य चांगले राहते

3 आवळा व्हिटॅमिन - सी मुबलक प्रमाणात असलेल्या आवळ्याचे दररोज सेवन करणे फायदेशीर ठरते.4 ग्रीन टी रोज सकाळी अनोशापोटी एक कप ग्रीन टी प्या. यातील अॅन्टी - ऑक्सिडंट गुणधर्म लिव्हरमधील विष पदार्थ काढून टाकतात. लिव्हरशी निगडीत सर्व आजारांपासून बचाव होतो.लिव्हर हा शरीराचा अतिशय महत्वाचा भाग आहे. शरीरातल विषारी पदार्थ बाहेर टाकणे, पचनप्रक्रीया सुरळीत ठेवणे, रक्त शुद्ध करणे, डिटॉक्सीफिकेशन करणे अशी महत्वाची कामे लिव्हर करते. यासाठी लिव्हरचे आरोग्य राखणे खुप गरजेचे असते. खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे, अयोग्य आहारामुळे लिव्हरवर फार गंभीर परिणाम होतात.

5आले लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आवश्यक असणारे एंजाइम्स ॲक्टिव करण्याचे काम आले करते. पचनक्रिया मजबूत करते.यासाठी लिव्हरचे आरोग्य राखणे खुप गरजेचे असते. खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे, अयोग्य आहारामुळे लिव्हरवर फार गंभीर परिणाम होतात. व्यसनी लोकांमध्ये लिव्हर फेल्युअरची समस्या दिसून येते. परंतु, निर्व्यसनी व्यक्तीलाही लिव्हर फेल्युअरची समस्या होऊ शकते. अनेक घरगुती उपायांनी तुमची लिव्हरच्या अनेक समस्यांपासून सुटका होऊ शकते. लिव्हरचे आरोग्य चांगले राखण्यासाठी काही उपाय आणि कारणे जाणून घेवूयात.

English Summary: An easy way to keep your liver healthy
Published on: 31 May 2022, 11:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)