शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने अनेक योजना सुरु आहेत, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान कुसुम योजनेंतर्गत लहान-मोठ्या शेतकऱ्यांना सौरपंप उपलब्ध करून दिले जात आहेत. वीज नसल्यामुळे सिंचनाअभावी पिकांच होणार नुकसान टाळण्यासाठी आणि पूर्वीपेक्षा उत्पन्न वाढवता येण्यासाठी सौरपंप अत्यंत फायदेशीर ठरू शकतात.
यामुळे याबाबत सरकारने निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या शेतात सौरऊर्जेवर चालणारे सौरपंप बसवण्यात येत आहेत. या योजनेचं नाव प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान महाभियान योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर पंप लावण्यासाठी 60 टक्के अनुदान दिले जाते. खर्चापैकी 30 ते 40 टक्के रक्कम त्यांना स्वतः भरावी लागते.
यामुळे ही एक फायदफेशीर योजना आहे. ही योजना लागू होऊन जवळपास 3 वर्षे होत आहेत, मात्र आजही या योजनेपासून वंचित राहणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. अनेकांना या योजनेबाबत माहिती नाही. शेतात सौर पंप बसवण्यासाठी प्रथम mnre.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यामध्ये सौर पंपासाठी नोंदणी करण्याचा पर्याय उजव्या बाजूला दिला आहे.
Farmar loan: कर्ज फेडणाऱ्या ४९ हजार शेतकऱ्यांना लाभ, शेतकऱ्यांना दिलासा
याठिकाणी स्वतःची नोंदणी करा. यानंतर, अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. त्यानंतर सबमिटवर क्लिक करा. तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. दरम्यान, वीज नसल्यामुळं सिंचनाअभावी पिकांच होणार नुकसान टाळण्यासाठी आणि पूर्वीपेक्षा उत्पन्न वाढवता येण्यासाठी सौरपंप अत्यंत फायदेशीर ठरू शकतात.
भीमाशंकर साखर कारखान्यास देशातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर
या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या शेतात सौरऊर्जेवर चालणारे सौरपंप बसवण्यात येत आहेत. या योजनेचं नाव प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान महाभियान योजना आहे. नोंदणी स्वीकारल्यानंतर अर्जामध्ये प्रविष्ट केलेल्या मोबाइल क्रमांकावर टोकन क्रमांक तयार केला जाईल आणि पंपासाठी 60 टक्के खर्च केंद्र सरकार देणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त 30 टक्के रक्कम जमा करावी लागेल.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांपुढे नवे संकट, घाेणस अळीचा प्रभाव वाढला, चावा घेतल्याने अनेक शेतकरी रुग्णालयात
भारतीय डेअरी उद्योग आज जागतिक झाला आहे, सेबॅस्टियन बिमिता यांनी केले देशाचे कौतुक
गुजरातसह उत्तरेकडून येणाऱ्या राज्यांतील जनावरांना महाराष्ट्रात येण्यास मनाई, लम्पीरोग रोखण्यासाठी निर्णय..
Published on: 19 September 2022, 03:42 IST