Government Schemes

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधरवण्यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहेत. आता शेतकऱ्यांच्या (Farmer) आर्थिक मदतीसाठी सरकारने 'पीएम किसान एफपीओ योजना' योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत फॉर्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशनला 15 लाख रुपये दिले जाणार आहेत.

Updated on 15 November, 2022 4:02 PM IST

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधरवण्यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहेत. आता शेतकऱ्यांच्या (Farmer) आर्थिक मदतीसाठी सरकारने 'पीएम किसान एफपीओ योजना' योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत फॉर्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशनला 15 लाख रुपये दिले जाणार आहेत.

याचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे. नवीन शेती व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे.

यामुळे शेतातील कामांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कृषी उपकरणे किंवा खते, बी-बियाणे किंवा औषधे खरेदी करणेही सोपे होणार आहे.

या भन्नात आयडीयामुळे मिरचीच्या कीड व्यवस्थापनाची चिंताच मिटली आहे

यासाठी प्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तुमच्या समोर होम पेज ओपन होईल. यानंतर तुम्ही FPO च्या पर्यायावर क्लिक करा. येथे लॉगिन पर्यायावर क्लिक करा.

जनावरांचे बाजार कधी सुरू होणार? पशुसंवर्धन विभागाने दिली महत्वाची माहिती

नंतर तुमच्यासमोर लॉगिन फॉर्म उघडेल. आता त्यात युजरनेम पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका. यासह तुम्ही लोक लॉग इन कराल. यामध्ये सगळी माहिती भरा. अशी साधी सोप्पी पद्धत यामध्ये आहे.

महत्वाच्या बातम्या;
गुजरात निवडणुकीचा देशाला फायदा? पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता..
8 दिवसांपासून अजित पवार कुठे होते? अजित पवारांनी सांगितले कारण...
FRP: शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी नाहीच, आंदोलन पेटण्याची शक्यता

English Summary: Narendra Modi's farmers, 15 lakhs come account
Published on: 15 November 2022, 04:02 IST