Government Schemes

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून अनेक योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेता येतो. मात्र शेतकऱ्यांची सर्वात मोठी गरज म्हणजे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी लागणारी यंत्रे.

Updated on 22 July, 2022 10:37 AM IST

शेतकऱ्यांना शेती करायची असेल तर ट्रॅक्‍टरची कायमच गरज भासत असते. परंतु आर्थिक परिस्थितीने बिकट असल्यामुळे बरेच शेतकरी ट्रॅक्‍टर खरेदी करू शकत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी ट्रॅक्टर भाड्याने आणावा लागतो.

या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांना मदत म्हणून केंद्र सरकारने पीएम किसान ट्रॅक्टर योजना (pm kisan tractor kisan scheme) राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या निम्म्या किमतीमध्ये ट्रॅक्‍टर दिले जातील. या योजनेअंतर्गत शेतकरी कोणत्याही जवळच्या सार्वजनिक सर्व्हिस सेंटर (CSC) केंद्राला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

केंद्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान पीएम किसान ट्रॅक्टर योजने अंतर्गत देते. या योजनेचा लाभ घेवून शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर अर्ध्या किमतीत खरेदी करू शकतात. उर्वरित निम्मी रक्कम सरकार अनुदान म्हणून देते.

अलर्ट ! राज्यात उद्यापासून कोकण मुंबईसह 'या' ठिकाणी चार दिवस मुसळधार पाऊस

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1) ज्या शेतकऱ्यांना लाभ घेयचा आहे त्यांचे आधारकार्ड
2) जमिनीचे कागदपत्रे
3) बँक तपशील
4) पासपोर्ट साईज फोटो

महत्वाच्या बातम्या 

पशुपालकांसाठी आनंदाची बातमी; आता गाईच्या शेणानंतर सरकार खरेदी करणार गाईचे गोमूत्र
मोठी बातमी; अकाऊंटमध्ये झीरो रक्कम असली तरी काढता येणार, पहा प्रोसेस..
शेतकरी मित्रांनो: मटक्यात मशरूम वाढवून व्हा करोडपती; हा आहे सोप्पा उपाय

English Summary: Farmers 50% subsidy purchase tractors under scheme
Published on: 22 July 2022, 10:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)