Government Schemes

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबविल्या जातात. आज आपण अशाच एका योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान अंतर्गत २०२२-२०२३ साठी ही योजना लागू आहे.

Updated on 25 August, 2022 6:01 PM IST

केंद्र सरकारकडून (central government) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबविल्या जातात. आज आपण अशाच एका योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान अंतर्गत २०२२-२०२३ साठी ही योजना लागू आहे.

या योजनेअंतर्गत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (Nutrient management) व एकात्मिक कीड व्यवस्थापन या बाबीसाठी पिक संरक्षण औषधे, तणनाशके, जिप्सम, जैविक खते, जैविक कीड नियंत्रण शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.

Sweet Potato: रताळ्याचे सेवन केल्याने बीपी राहतो नियंत्रित; आणखी आहेत आश्चर्यकारक फायदे

इतके मिळणार अनुदान

सूक्ष्म मुलद्रव्ये, जिप्सम, जैविक खताच्या एकूण किमतीच्या 50% कमाल 500 रुपयाच्या मर्यादित 2 हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देण्यात येते. तसेच पिक संरक्षण (Pick protection) औषधे, तणनाशके, जैविक कीड नियंत्रण इत्यादी किंमतीच्या 50% किंवा कमाल 500 रुपये हेक्टर दिले जाते. एका शेतकऱ्याला कमाल 2 हेक्टर मर्यादित लाभ देय आहे.

सध्या पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव (Outbreak of disease) दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार खरेदी केल्यास, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान सन - 2022-23 उत्पादन वाढीसाठी निविष्ठा पुरवठा घटक प्रकल्पा बाहेरील या गोष्टींनुसार केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अनुदान दिले जाते.

Castor Crop: एरंड पिकाची लागवड करा आणि कमी खर्चात मिळवा आश्चर्यकारक नफा

आवश्यक कागदपत्रे

१) शेतकऱ्यांनी निकषानुसार निविष्ठा खरेदी केलेली पावती
२)सातबारा उतारा
३)आधारकार्ड
४)बँक खात्यांचा तपशील

अंतिम मुदत

शेतकऱ्यांनी कागदपत्रे (documents) संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाकडे खरीप हंगामासाठी दि.15 सप्टेंबर 2022 पूर्वी व रब्बी हंगामासाठी दि. 30 डिसेंबर 2022 पूर्वी जमा करावे. त्यानुसार अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ स्वरूपात वर्ग करण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या 
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या 4 योजना आहेत करमुक्त; परतावा देखील मिळतो दुप्पट
Crop Management: शेतकऱ्यांनो भाजीपाल्यांचे करा योग्य व्यवस्थापन; उत्पादनात होईल दुप्पट वाढ
Onion Machine: आता शेतकऱ्यांचे नुकसान टळणार; कांदा सडतोय सांगणारे उपकरण लॉन्च

English Summary: Farmers 50 percent subsidy medicines herbicides
Published on: 25 August 2022, 05:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)