Government Schemes

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असते, ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. अशातच आता राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने नुकसानग्रस्त 19 लाख शेतकऱ्यांना सुमारे 3 हजार 501 कोटी रुपयांची घोषणा केली आहे.

Updated on 09 September, 2022 2:37 PM IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकार (state government) शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असते, ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. अशातच आता राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने नुकसानग्रस्त 19 लाख शेतकऱ्यांना सुमारे 3 हजार 501 कोटी रुपयांची घोषणा केली आहे.

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये मराठवाडा विभागाला 1 हजार 8 कोटींची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. विशेष म्हणजे पुढील दोन दिवसांत या नुकसान भरपाईचे (compensation damages) वाटप केले जाणार आहे.

फक्त एकदाच गुंतवणूक करा आणि मिळवा 15 हजार रुपयांपर्यंत महिना पेन्शन

जिल्हयानुसार नुकसानभरपाई

जालना - 2,311.79 या बाधित क्षेत्रासाठी 3 कोटी 71,84,000 ची नुकसान भरपाई जाहीर केली आहे

परभणी - 1,179 बाधित क्षेत्रासाठी 1 कोटी 60,34,000

हिंगोली - 1,13,620 बाधित क्षेत्रासाठी 157 कोटी 4,52,000

नांदेड - 5,27,491 बाधित क्षेत्रासाठी 717 कोटी 88,92,000

लातूर - 27.425 बाधित क्षेत्रासाठी 37 कोटी 30,83

उस्मानाबाद - 66,723 बाधित क्षेत्रासाठी 90 कोटी 74,36,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनो मोत्यांची शेती करून मिळवा लाखों रुपये; जाणून घ्या संपूर्ण माहिती

शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची घोषणा करताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, "राज्यातील शेतकरी आसमानी संकटात सापडला होता. त्यामुळे सरकारने (government) त्याच्या मदतीसाठी जीआर काढला आहे. त्यानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीचे पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत".

महत्वाच्या बातम्या 
मक्याचे 4 नवीन संकरीत वाण लॉन्च; शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर
जनावरांच्या आहारात करा 'या' खाद्याचा वापर; दुग्ध उत्पादनात होईल वाढ
सावधान! शरीरात वारंवार वेदना होत असतील तर आजारांची लक्षणे असू शकतात

English Summary: farmers 3 thousand 501 crore announced government
Published on: 09 September 2022, 02:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)