महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त (debt free) योजनेअंतर्गत (scheme) पूर्ण कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ लवकर दिला जाणार आहे.
2017-18, 2018-19 तसेच 2019-20 या कालावधीत कर्जाची परफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरच बँक (bank) खात्याशी आधार कार्डाची जोडणी करणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50 हजारापर्यंत (50 thousand) प्रोत्साहनपर रक्कम लाभ देण्यात येणार आहे. अल्पमुदतीत घेतलेल्या पीक कर्जाची रक्कम 2018-19 अथवा 2019-20 या वर्षात 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या अल्पमुदत पीक (crop) कर्जाच्या मुद्दल रकमेइतका प्रोत्साहन पर लाभ मिळणार आहे.
Honey Farming: मधपालनासाठी शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदान; जाणून घ्या प्रक्रिया
आधार क्रमांक जोडणी आवश्यक
शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी बचत खात्याला आधार क्रमांक जोडणी आवश्यक आहे.
आधार कार्ड आपल्या बँकेच्या बचत खात्यास जोडणी करा असे आवाहनही करण्यात आलं आहे.
ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड (Aadhar Card) बचत खात्यास जोडलेले नाही, त्यांनी बँकेच्या शाखेत संपर्क साधून आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड जोडणी करा.
शेतकऱ्यांना फळबाग, फुलशेतीसाठी सरकार देतंय 100 टक्के अनुदान; अंतिम तारीख 'ही' आहे
माहितीनुसार शेतकऱ्यांच्या (farmers) खात्यात लवकर पैसे जमा होणार आहेत. नियमीत कर्जाची (loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी बँकांनी पाठवली असल्याने लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
Wheat Varieties; वाढत्या तापमानातही गव्हाच्या 'या' वाणातून मिळणार चांगला नफा
पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी खुशखबर; फक्त 1500 रुपये जमा करून मिळवा 35 लाखांचा फायदा
कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी करा 'या' तंत्रज्ञानाचा वापर; मिळेल भरघोस उत्पन्न
Published on: 27 August 2022, 02:04 IST