Government Schemes

केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवत असते. ज्यामधून त्यांना आर्थिक चांगला लाभ मिळेल. सध्या आरोग्य विम्याकडे बऱ्याच लोकांचा कल वाढला आहे. मात्र आरोग्य विमा घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? याविषयी आपण जाणून घेऊया.

Updated on 31 October, 2022 3:54 PM IST

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना मोटार वापरल्यामुळे खूप जास्त प्रमाणात वीजबिल भरावं लागतं. मात्र यावर सरकारने तोडगा काढला आहे. आता शेतकऱ्यांचे वीजबिलाचे (electricity bill) टेंशन मिटणार आहे.

शेतकरी अत्यंत कमी खर्चामध्ये सरकारच्या सौर पंप योजनेचा (Solar pump scheme) लाभ घेऊ शकता आणि त्यासोबतच तुमच्या वीजबिलातही बचत करू शकता. शेतकऱ्यांना सगळ्यात आधी https://www.india.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन लॉगइन करावे लागणार आहे. या ठिकाणी शेतकरी योजनेसाठी फॉर्म भरू शकतात.

सावधान! आरोग्य विमा घेताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा होईल आर्थिक नुकसान

याठिकाणी तुम्हाला आवश्यक ती कागदपत्र आणि आधार कार्ड जमा करावे लागेल. यासोबत बँकेचे डिटेल्सही (bank details) जोडणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना 60 टक्क्यांपर्यंत अनुदान देत आहे. राहिलेले 30 टक्के बँकेच्या माध्यमातून शेतकरी कर्ज घेऊ शकतात.

काय सांगता! या झाडाची साल, लाकूड, पाने विकून शेतकरी कमवू शकतात लाखों रुपये; वाचा...

सौरउर्जेवर चालणारा पंप

शेतकऱ्यांनी सौरऊर्जेवर चालणारा पंप बसवला आणि त्यांच्याकडे वीजबिल किंवा डिझेलवर चालणारी मोटर असेल तर डिझेलचा पूर्णपणे खर्च कमी होईल.

महत्वाच्या बातम्या 
तरुणांसाठी खुशखबर! सरकारच्या या योजनेअंतर्गत व्यवसायासाठी मिळणार 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज
सावधान! हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर देतं रेड अलर्ट; वेळीच घ्या काळजी
अतिवृष्टीचा तब्बल 29 लाख शेतकऱ्यांना मोठा फटका; शेतकरी नुकसान भरपाई मदतीच्या प्रतीक्षेत

English Summary: electricity bill tension Government special scheme farmers
Published on: 31 October 2022, 03:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)