Farm Mechanization

प्रमुख ट्रॅक्टर निर्माता कंपनी जॉन डियर एक जगप्रसिद्ध कंपनी आहे. शेतकऱ्यांमध्ये जॉन डीअर ट्रॅक्टर ला चांगल्या प्रकारची पसंती आहे. नुकत्याच या कंपनीने पावर अँड टेक्नॉलॉजी 3.0 पासून लेस ट्रॅक्टर TREM-IV बीएस 4 सीरिजमध्ये चार ट्रॅक्टर लॉन्च केले आहेत. जॉन डीयर कंपनी लॉन्च केलेला या चार ट्रॅक्टर विषयी या लेखात माहिती घेऊ.

Updated on 25 September, 2021 10:53 AM IST

प्रमुख ट्रॅक्टर निर्माता कंपनी जॉन डियर एक जगप्रसिद्ध कंपनी आहे. शेतकऱ्यांमध्ये जॉन डीअर ट्रॅक्टर ला चांगल्या प्रकारची पसंती आहे. नुकत्याच या कंपनीने पावर अँड टेक्नॉलॉजी 3.0 पासून लेस ट्रॅक्टर TREM-IV बीएस 4 सीरिजमध्ये चार ट्रॅक्टर लॉन्च केले आहेत. जॉन डीयर कंपनी लॉन्च केलेला या चार ट्रॅक्टर विषयी या  लेखात माहिती घेऊ.

  • जॉनडियर 5405 गिअर प्रो –
    • जॉन डियर 5405 एक शक्तिशाली आणि 63 एचपीचे ट्रॅक्टर आहे.
    • या ट्रॅक्टरचे शक्तिशाली टर्बोचार्जेड पावरटेक इंजन हार्ड प्रेशर कॉमन रेल इलेक्ट्रॉनिक इंजेक्टर पासून लेस आहे. ज्याद्वारे इंधनाचा कुशलता पूर्वक वापर आणि वायू प्रदूषणाला नियंत्रित करण्यात मदत करते.
    • या प्रकारचे ट्रॅक्‍टर उत्कृष्ट पावर प्रदान करते. मोठ्या उपकरणाने सोबत तसेच अवजडकामांमध्ये या ट्रॅक्टरचा चा उपयोग होऊ शकतो.
  • जॉनडियर 5305 :
    • जॉन डियर 5305 ही श्रेणी मधील सर्वोत्कृष्ट 55 एचपी ट्रॅक्टर आहे. हे ट्रॅक्टर चांगली शक्ती आणि विशेष औद्योगिक तंत्रज्ञानाने डिझाईन केलेले आहे.
    • यामध्ये पावरटेक इंजिन देण्यात आले असून ते बीएस 4 टर्म  नुसार उत्सर्जन मापदंड यांचे पालन करते.
    • त्या ट्रॅक्टर चा उपयोग शेतीच्या पूर्ण कामांसाठी तसेच स्ट्रारिपरआणि बर्‍याच प्रकारच्या कामांमध्ये वापरले जाऊ शकते.
  • जॉनडियर 5310 गिअर प्रो :
    • जॉन डियर 5310 हे एक 55 एचपी चे TREM IV ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्‍टरला विशिष्ट टेक्नॉलॉजीने डिझाईन केले गेले आहे.
    • जॉन डियर 5310 हे ट्रॅक्टर पावरट्रेक इंजिन द्वारा पावरफूल बनवण्यात आली आहे.
    • विविध हवामान परिस्थिती आणि विविध प्रकारच्या मातीत हे ट्रॅक्टर उपयुक्त आहे.
  • जॉनडियर 5075 इ:
    • जॉन डियर 5075 इ हे सगळ्यात शक्तिशाली आणि 75 एचपीचे टॅक्टर आहे.
    • एक मजबूत  आणि पावर त्यात इंजिन असलेली ट्रॅक्टर असून ते TREM IV उत्सर्जन मापदंड यांचे पालन करते.
    • या ट्रॅक्टर मधून काही गेअर चे पर्याय दिले गेले असून शेती कामासोबतच बिनशेती कामांमध्ये जसेकी लोडर, डोजर आणि ट्रॅक्टर माऊंटेड कम्बाईन यासाठी उपयुक्त आहे.
English Summary: tractor company john deer launch four tractor
Published on: 25 September 2021, 10:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)