Farm Mechanization

शेती क्षेत्रामध्ये ट्रॅक्टर चे खूप मस्त आहे. ट्रॅक्टर शिवाय शेतीची कामे पूर्ण करणे शेतकऱ्यांसाठी फार जिकिरीचे असते. ट्रॅक्टरचा विचार केला तर हे वाहन शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांची निगडित असे वाहन आहे.परंतु आजही बरेच शेतकरी आर्थिक परिस्थिती नसल्याने नवीन ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाही.

Updated on 04 September, 2021 9:34 AM IST

 शेती क्षेत्रामध्ये ट्रॅक्टर चे खूप मस्त आहे. ट्रॅक्टर शिवाय शेतीची कामे पूर्ण करणे शेतकऱ्यांसाठी फार जिकिरीचे असते. ट्रॅक्टरचा विचार केला तर हे वाहन शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांची निगडित असे वाहन आहे.परंतु आजही बरेच शेतकरी आर्थिक परिस्थिती नसल्याने नवीन ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाही.

या लेखात  आपण अशा नामांकित कंपनीचे जुने ट्रॅक्टर विषयी माहिती घेऊ. जेणेकरून शेतकरी मोठ्या आर्थिक बजेटनुसार त्यांची खरेदी करू शकतील.

 भारतातील नामांकित कंपन्यांचे काही जुने ट्रॅक्टर व त्यांची माहिती

  • स्वराज735 एफई ट्रॅक्टर:

जर भारतातल्या दहा टॉप ट्रॅक्टरची यादी पाहिली तर दुसऱ्या क्रमांकावर स्वराज 735 एफईया ट्रॅक्टर चा नंबर लागतो. ट्रॅक्टर स्वराज ब्रँड चे सगळ्यात चांगले ट्रॅक्टर असून याची कार्यक्षमता ही उच्च दर्जाचे आहे. हे ट्रॅक्टर 39 एचपी च्या असून हे ट्रॅक्टर दर्जेदार कामासाठी बनवण्यात आले आहे.शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या ट्रॅक्टर मध्ये 2734 सीसी इंजिन आहे. तसेच यामध्ये 32.6चा पीटीओ एचपी असून तुया ट्रॅक्टर ला एक  प्रभावी व परिणामकारक बनवतो. तुम्हाला हे ट्रॅक्टर खरेदी करायची असेल तर स्वराज 735 एफईही उत्तम निवड राहिल. हे ट्रॅक्टर तुम्हाला 70 हजार पासून ते सात लाख रुपये पर्यंत मिळू शकते.

  • महिंद्रा265 डीआय ट्रॅक्टर:

ट्रॅक्टरच्या जुन्या दहा ट्रॅक्टर च्या यादीत महिंद्रा 265डीआयट्रॅक्टर चा पहिला नंबर लागतो.या ट्रॅक्टर चे इंजिन क्षमता हे चांगले आहे.  या ट्रॅक्टर मध्ये 2048 एसी चे इंजिन आहे तसेचड्रायटाईप सिंगल क्लचआहे. तसेच या ट्रॅक्टर मध्ये पावर स्टेरिंग असून त्यामुळे या ट्रॅक्टरला नियंत्रित करणे व जलद गतीने काम करणे मध्ये मदत होते. ट्रॅक्टर चे हायड्रोलिक  क्षमताही बाराशे किलोग्राम आहे. हे ट्रॅक्टर कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगले मायलेज देते. हे वापरलेले  जुने ट्रॅक्टर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्हाला ते 72 हजार रुपयांपासून ते पाच लाख 70 हजार रुपयांपर्यंत मिळू शकते.

  • मॅसीफरगुशन 1035 डीआय:

 या या ट्रॅक्टरचा या सीरिजमध्ये तिसरा नंबर लागतो. या ट्रॅक्टर इंजिन क्षमता  खूप मजबूत आहे. त्याचे इंजिन 40 एचपी आणि 30 सिलेंडर सोबत येते. ट्रॅक्टर चे इंजन कुठल्याही परिस्थितीत चांगल्या प्रकारचे मायलेज प्रदान करते. ट्रॅक्टरची इंधन टॅंकक्षमता 47 लिटरची आहे सशाचे हायड्रोलिक क्षमताही अकराशे किलोग्राम आहे. भारताच्या दृष्टीने विचार केला तर हे ट्रॅक्टर सुद्धा शेतकऱ्यांसाठी  भरपूर फायदेशीर आहे. जर तुम्हाला हे ट्रॅक्टर घ्यायचे असेल तर ते तुम्हाला पन्नास हजार ते 17 लाख 50 हजार रुपयांपर्यंत मिळू शकते.

  • फार्मट्रेक60 ट्रॅक्टर:

फार्मट्रेक 60 ट्रॅक्टर हे या  सीरीज मधील एक उत्कृष्ट ट्रॅक्टर असून ते तीन सिलेंडर इंजिन सोबत येते. या ट्रॅक्टर मध्ये 3147 सीसी इंजिन असून ते 2200 इंजिन रेटेड आरपीएम उत्पन्न करते.या ट्रॅक्टर मध्ये उत्कृष्ट नियंत्रणासाठी तसेच जलद कार्यासाठी प्रगत पावर स्टेरिंग दिलेली आहे.या ट्रॅक्टर चे ब्रेक हेउच्च पकड असलेले आहेत. या ट्रॅक्टरचा हायड्रोलिक क्षमताही चौदाशे किलोग्राम आहे.त्याचीफ्युएलटॅंक कॅपॅसिटी 50 लिटर आहे. या कंपनीचे जुने ट्रॅक्टर हे 80 हजार रुपयांपासून ते 6 लाख 80 हजार रुपयांपर्यंत मिळू शकते.

  • जॉनडियर5310 ट्रॅक्टर:

भारतातील जुना ट्रॅक्टर च्या सीरिजमध्ये जॉन डियर 5310 हेही उत्तम आहे.ट्रॅक्टर विविध प्रकारच्या टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे हे ट्रॅक्टर फायदेशीर व उत्तम ट्रॅक्‍टर असून त्यातील कुठल्याही अवघड कामासाठी उपयुक्त आहे. भारतीय शेतकऱ्यांमध्ये हे ट्रॅक्टर जास्त लोकप्रिय असे आहे. जॉन डियर ब्रँडचे जुने ट्रॅक्टर तुम्हाला 1 लाख 70 हजार पासून पुढे बजेटनुसार मिळू शकते.

English Summary: top used tractor in india benifit to farmer
Published on: 04 September 2021, 09:34 IST