ट्रॅक्टर क्षेत्रात सोनालिका ही अग्रगण्य कंपनी आहे.या कंपनीचा सर्वाधिक वेगाने विकास होत असून जगभरातील शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन अत्यल्प दरामध्ये त्या पूर्ण करणे, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आधारित क्रांती घडून आणण्यासाठी सोनालिका नेहमीच पुढे असते.
2021 मध्ये सोनालिकाट्रॅक्टरने सिकंदर डीएलएक्स पोटॅटो स्पेशल एडिशन सादर केली होती. बटाट्याची शेती करताना फाईव्ह जी तंत्रज्ञानाने नियंत्रित करू शकणाऱ्या कंट्रोल वाल आणि अत्युच्च दर्जाचे हायड्रोलिकच्या मदतीने योग्य पद्धतीने सेन्सिंग करता येईल असा पर्याय आता ट्रॅक्टर्स उपलब्ध करून देत आहे.
सोनालीका ट्रॅक्टरने जानेवारी 2020 च्या विक्रीच्या तुलनेत 7220 ट्रॅक्टरच्या अधिक होय एकूण दहा हजार 158 ट्रॅक्टर ची विक्री करत जानेवारी महिन्यातला उच्चांक गाठला आहे. देशांतर्गत बाजारपेठेमध्ये सोनालिका ने जानेवारी 2021 मध्ये 8 हजार 154 ट्रॅक्टरची विक्री केली असून ते जानेवारी 2020 च्या तुलनेत 46 टक्के अधिक आहे.
Published on: 09 February 2021, 11:15 IST