Farm Mechanization

चांगल्या उत्पादनासाठी शेतकरी आपल्या शेतात उपकरणांचा उपयोग करतात. उपकरणांमुळे शेतीचे कामे लवकर होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली असली तर ते ट्रॅक्टरचा उपयोग शेतीच्या मशागतीसाठी करत असतात. पण प्रत्येकांची आर्थिकस्थिती एक सारखी नसते. यामुळे त्यांच्या शेतात ट्रॅक्टर येत नाही. अशा

Updated on 12 April, 2021 2:05 PM IST

चांगल्या उत्पादनासाठी शेतकरी आपल्या शेतात उपकरणांचा उपयोग करतात. उपकरणांमुळे शेतीचे कामे लवकर होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली असली तर ते ट्रॅक्टरचा उपयोग शेतीच्या मशागतीसाठी करत असतात. पण प्रत्येकांची आर्थिकस्थिती एक सारखी नसते.

यामुळे त्यांच्या शेतात ट्रॅक्टर येत नाही. अशाच  शेतकरी बांधवानांसाठी हा लेख खूप महत्त्वाचा आहे.  जर तुम्ही ट्रॅक्टर घेण्याची इच्छा ठेवत असाल तर तुमच्यासाठी कर्जाची उपलब्धता कशी होईल याची माहिती यात दिली आहे. दरम्यान अनेक बँक ट्रॅक्टरसाठी कर्ज पुरवत असते. आता महिंद्रा फायनान्स ही तुमच ट्रॅक्टर घेण्याचं स्वप्न पुर्ण करणार आहे.

महिंद्रा फायनान्स ट्रॅक्टरसाठी कर्ज उपलब्ध करुन देणारे सर्वात मोठी संस्था आहे. शिवाय कृषी उपकरणांसाठीही ही संस्था कर्ज पुरवते. विशेष या कर्जासाठी तुम्हाला शेतजमीन तारण ठेवण्याची गरज देखील नाही.  म्हणजे विना तारण तुम्हाला ट्रॅक्टरसाठी कर्ज मिळणार आहे. या कंपनीचा सर्वाधिक आर्कषक गोष्ट म्हणजे कर्ज मिळवण्याची प्रक्रिया  सोपी आहे, आणि कागदपत्रांची गरज देखील कमी आहे. शेतकऱ्यांना या कंपनीकडून कर्ज जलद गतीने म्हणजेच फक्त दोन दिवसात पुरवले जाते.

 

Documents Required for Tractor Loan ट्रॅक्टरच्या कर्जासाठी कोणत्या कागदपत्राची आहे गरज

  • कर्ज घेण्यासाठी तुम्हाला फक्त तीन कागदपत्रे देण्याची गरज आहे.

  • केवायसी  कागदपत्रे  KYC documents

  • तुमच्या उत्पन्नाचा दाखला,जे तुमचे कर्ज फेडण्यासाठी आवश्यक असलेला पुरावा असेल.

  • शेत जमीन तुमच्या नावावर असल्याची कागदपत्रे

  • कर्ज प्रक्रिया अर्ज

  • कर्जासाठी अर्ज करण्याच्या पायऱ्या

  • कर्जासाठी अर्ज

  • उत्पादन किंवा प्रोडक्ट निवडा

  • मंजुरी मिळवा

  • कर्ज घ्या

 

 

Direct link to apply for tractor loan   कर्जासाठी अर्ज करा

Click to locate nearest branch आपल्या जवळील महिंद्रा फायनान्सची शाखा शोधा

 

About Mahindra Finance

महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड हे भारतातील  ग्रामीण एनबीएफसी असून ते  मुंबई येथे स्थित आहे. हे देशातील अव्वल ट्रॅक्टर फायनान्सरपैकी एक आहे, जे ग्राहकांच्या निरनिराळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी विस्तृत उत्पादने पुरवतात.

English Summary: Mahindra Finance: Get Easy Tractor Loan and Agriculture Equipment Finance; Complete Details Inside
Published on: 27 March 2021, 11:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)