शेतकरी सध्या शेताच्या कामासाठी यंत्रा उपयोग अधिक करू लागला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे यंत्र नसतील अशांसाठी सरकारने यांत्रिकरणासाठी योजना सुरू केली आहे. आपण आज राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने कृषीविषयक अवजारे आणि यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने अर्थसाहाय्य केले आहे.
अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषीयंत्रिकरणाचा लाभ पोहोचवणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची शेतीविषयक काम अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी ही योजना राबवण्यात येते. राज्यसरकारच्या या योजनेमुळे गरीब व गरजू शेतकऱ्यांना शेतीची काम कमी वेळात आणि वेळेवर होण्यासाठी लाभ होणार आहे. राज्य सरकार अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना ५०% तर इतर शेतकऱ्यांना ४०% कृषी यांत्रिकीकरणाला अनुदान देण्यात येते.राज्य सरकार कृषी यांत्रिकरण
योजनेतून शेतकऱ्यांना खालील कृषी यंत्राच्या /अवजारांच्या खरेदीसाठी शासनाकडून अर्थसाहाय्य्य घेऊन लाभ घेता येईल:
१. ट्रॅक्टर
२. पॉवर टिलर
३. बैल चलित यंत्रे/अवजारे
४. फलोत्पादन यंत्र/अवजारे
५. स्वयंचलित यंत्र
६. काढणी यंत्र
७. मनुष्य चलित यंत्र/अवजारे
८. ट्रॅक्टरची अवजारे
९. वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
१०. ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे.
हेही वाचा: पीएम किसान ट्रॅक्टर योजना, ट्रॅक्टर खरेदी वर 50 टक्के सबसिडी
राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक कृषी यंत्र अवजारांच्या आणि वेगवेगळ्या खालील जमीन मशागतीच्या यंत्र/अवजारांसाठी अर्थसाहाय्य्य देण्यात येणार आहे.
-
पॉवर डटलर
-
टिॅक्टर/पॉवर डटलर चडलत
-
अवजारे
-
२० बीएचपी पेक्षा कमी नाांगर
-
वखरमोल्ड बोडडनाांगर
जमीन सुधारणा, पूर्वमशागत अवजारे:
-
तव्याचा नाांगर
-
चीजल नाांगर ,वखर
-
पॉवर वखर,बांड फॉमडर
-
क्रष्ट ब्रेकर,पोस्ट होल डगर,लेव्हलर ब्लेड
-
कल्टीव्हेटर( मोगडा)
-
रोटोकल्टीव्हेटर
-
डवड स्लॅशर
-
रीजर, रोटो पड्लर
-
केज व्हील
-
बटाटा प्लान्टर पूर्वमशागत
आंतरमशागत यंत्रे:
- ग्रास डवड स्लॅशर
- फरो ओपनर फरो ओपनर
- पॉवर डवडर ( २ बीएचपी पेक्षा कमी इडजन चडलत )
पेरणी व लागवड:
- रेज्ड बेड प्लाांटर
- न्युमॅडटक प्लाांटर,
- न्युमॅडटक व्हेडजटेबल सीडर,रेज्ड बेड प्लाांटर इन्क्लाईन प्लेट व शेपरअटॅचमेंट
- न्युमॅडटक व्हेडजटेबल ट्रान्सप्लाांटर
- पेरणी यंत्र / बियाणे खत पेरणी यंत्र (५फण )
- बीज प्रक्रिया डिम
- टिॅक्टर माउांटेड ऑपरेटेड स्प्रेअर (एअरकॅरअर/ एअर अडसस्ट)
पीक संरक्षण अवजारे:
- टिॅक्टर माउांटेड ऑपरेटेड स्प्रेअर (बूम टाईप)
- टिॅक्टर ऑपरेटेड इलेक्टिो स्टॅडटक स्प्रेअर
- टिॅक्टर डिॉन ररपर
हेही वाचा: ड्रोनच्या सहाय्याने करा शेती, होईल मिनिटात बियाणे लागवड
काढणी व मळणी अवजारे:
-
ररपर कम बाईांडर,
-
कांदा काढणी यंत्र
-
भुईमुग शेंगा तोडणी यंत्र
-
बटाटा काढणी यंत्र
-
भुईमुग काढणी यंत्र
-
मस्ट््चांग यंत्र ,प्लास्टिक मस्ट््चांग यंत्र
-
स्टिॉ ररपर
-
राईस स्टिॉ चॉपर
-
ऊस पाचट कुट्टी
-
कडबा कुट्टी
-
कोकोनट फ्रडां चॉपर
-
स्टबल शेव्हर
-
मोवर
-
मोवर श्रेडर
-
फ्लायल हारव्हेस्टर
-
बहुपीक मळणी यंत्र
-
भात मळणी
-
उफणणी पंखा
-
मका सोलणी यंत्र
-
मोल्ड बोडनांगर
Published on: 16 July 2021, 05:36 IST