Farm Mechanization

शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण होऊ लागले आहे. शेतीमधील बरेच कामांसाठी अगदी पिकांच्या लागवडी पासून तर काढणीपर्यंत विविध प्रकारच्या यंत्रांचा वापर करण्यात येतो.

Updated on 11 February, 2022 5:10 PM IST

शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण होऊ लागले आहे. शेतीमधील बरेच कामांसाठी अगदी पिकांच्या लागवडी पासून तर काढणीपर्यंत विविध प्रकारच्या यंत्रांचा वापर करण्यात येतो.

 या शेती उपयोगी यंत्र मध्ये ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या अगदी जिव्हाळ्याच्या असते. ट्रॅक्टर निर्मिती  मध्ये भारतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर  वेगवेगळ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांपैकी जॉन डियर ही एक शेती क्षेत्रासाठी लागणारी विविध प्रकारची यंत्रे तयार करणारी कंपनी आहे.जॉन डीयर कंपनी ही अमेरिकन कंपन्या सुमती अवजड यंत्रे आणि डिझेल इंजिन तयार करणारी प्रमुख कंपनी आहे.

या कंपनीने नुकताच  कंजूमर इलेक्ट्रॉनिक शो 2022 मध्ये एक फुल्ली ऑटोमॅटिक ट्रॅक्टर लॉन्च केलाअसूनया ट्रॅक्टर चे मॉडेल चे नाव आहे deere´s 8R असे आहे. या ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने खोलवर नांगरणी, जीपीएस गाईडन्स आणि नव्या ऍडव्हान्स तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

 या ट्रॅक्टर ची वैशिष्ट्ये

  • ऑटोमॅटिक ट्रॅक्टरमध्ये 12 स्टेरिओ कॅमेरे आहेत. ज्यामुळे 360 अंश यामधील अडथळे शोधून त्याला अंतर मोजणे शक्य होते.
  • या ट्रॅक्टरचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना या ट्रॅक्टर ला शेतात नेऊन ऑटोमॅटिक ऑपरेशन साठी कन्फिगर करणे आवश्यक असते.
  • हे ट्रॅक्टर जॉन डियर ऑपरेशन सेंटर मोबाईल ॲप च्या साह्याने उजवीकडे किंवा डावीकडे वळवता येते.
  • याशिवाय लाईव्ह व्हिडिओ, फोटो, डेटा आणि मॅट्रिक्स दाखवते.
  • तसेच शेतकऱ्यांना ऑटोमॅटिक पद्धतीने ट्रॅक्टरचा वेग तसेच नांगरणी करताना खोली कमी-जास्त करता येते.(स्त्रोत-अग्रोवन)
English Summary: fully automatic tractor deers 8R tractor launch by john deer tractor
Published on: 11 February 2022, 05:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)