पिकांची पुरेशी वाढ झाल्यानंतर रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव होत असतो. त्यावर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फवारणी करण्याची गरज असते, नाहीतर शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसावे लागते. यामुळे किडींचा योग्यवेळी बंदोबस्त करणे योग्य असते. मात्र अधिक प्रमाणात जर किडीं असल्यास फरवाणी केली करावी लागते पण पुरेसे साधन नसल्यास आपल्याल नुकसान होत असते. यामुळे अधिक क्रियप्रणाली कृषी यंत्र हवे. बाजारात ही यंत्रे उपलब्ध आहेत, आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत..
स्वंयचलित फरवाणी यंत्र असल्यास कमी वेळात अधिक काम होत असते. आज अशाच इंजिन चलित पोर्टेबल स्प्रेअरविषयी माहिती घेत आहोत.
काय आहे इंजिन चलित पोर्टेबल स्पेअर
हे एक पोर्टेबल स्प्रेअर असून हे कीटकनाशक आणि स्वच्छतेच्या कामासाठी वापरले जाते. याचा आकार हा विजेच्या मोटर सारखा असतो. दरम्यान बाजारात हे दोन प्रकारचे आहेत पहिले इंजिन चलित पोर्टेबल स्फेअर आणि दुसरे मशीन म्हणजे इंजिन चलित पोर्टेबल याची क्षमता ही कमी गुणवत्ता अधिक असते.
स्प्रेडमॅन -पीटी-१०२५ होंडा इंजिन जे ३० एफटी पाईपसह उपलब्ध असते. याची किंमत १७ हजार रुपये आहे.
स्प्रॅन मॅन -पीट १०३५ पार्ट इंजिन आणि ३० एपटी पाईपसह १९ हजार रुपयां मिळते. स्प्रॅरमॅन - पीटी २१३५ संभावित स्प्रेअर जे कीटकनाशक आणि स्वच्छता स्प्रेअर इंजिन चलित पोर्टेबल स्प्रेअर आहे. बाजारात याची किंमत १२, ५०० ते १९, ८५० रुपये आहे. स्पॅरमॅन-पीटी २१५० ची किंमत ही १५ हजार ते २२ हजार आहे. बिज्स आणि स्ट्रेटटन इंजिनस स्पॅरमॅन -पीटी ३५५० स्प्रेअर हे २२ हजार रुपयांमध्ये मिळते.
Published on: 07 August 2020, 05:50 IST