Education

UPSC Interview Questions: देशात अनेक विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करत असतात. या परीक्षांमध्ये पास होऊन सर्वांचे सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न असते. मात्र परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. परीक्षा पास झाल्यानंतर महत्वाचा टप्पा म्हणजे मुलखात असते.

Updated on 06 September, 2022 3:02 PM IST

UPSC Interview Questions: देशात अनेक विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांचा (Competitive Exam) अभ्यास करत असतात. या परीक्षांमध्ये पास होऊन सर्वांचे सरकारी अधिकारी (Government Officers) बनण्याचे स्वप्न असते. मात्र परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. परीक्षा पास झाल्यानंतर महत्वाचा टप्पा म्हणजे मुलखात असते.

मुलाखत (Interview) पास होणे इतके सोप्पे नसते जितके तुम्ही समजत असाल. मुलाखतीमध्ये असे काही प्रश्न विचारले जातात ते प्रश्न ऐकून मुलखात देणारा गोंधळून जाऊ शकतो. अशा प्रश्नाचे उत्तर सोप्पे असते मात्र प्रश्न (Questions) विचारतानाच असा विचारला जातो की उमेदवाराला तो अवघड वाटला पाहिजे.

मुलाखत ही स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या उमेदवाराची शेवटची पायरी असते. पण मुलखात घेणारे सर्व अधिकारी हे अनुभवी IAS अधिकारी असतात. मुलखात देणाऱ्या उमेदवाराची (candidate) ते प्रश्न विचारून चाचणी घेत असतात. मुलखात पस झाल्यानंतरच सरकारी अधिकारी होता येते.

सिंचनासह पैसे कमवण्याची संधी! अनुदानावर सोलर पंप मिळवण्यासाठी येथे करा अर्ज...

मुलाखतीत विचारले जाणारे काही प्रश्न

प्रश्न: पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमाण दुप्पट झाल्यास काय होईल?
उत्तर: जर आपल्या वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण दुप्पट झाले तर लहान कीटक, झुरळे इत्यादींचा आकार खूप मोठा होईल. अगदी हॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच, कधीकधी कीटक मोठ्या आकारात दाखवले जातात.

प्रश्न: जिल्हा गॅझेटियर म्हणजे काय?
उत्तर: जिल्हा गॅझेटियर हा एक भौगोलिक निर्देशांक होता जो भारतात ब्रिटिश काळात दरवर्षी तयार होत असे. त्यात देशाच्या सर्व भौगोलिक तपशीलांचा समावेश होता.

प्रश्न: दुखापत झाल्यावर कोणता प्राणी माणसांसारखा रडतो?
उत्तरः अस्वल आहे. जंगली अस्वल दुखापत झाल्यावर माणसासारखे रडते.

भारतात 10 पैकी 7 जण करतात ही मोठी चूक! जाणून घ्या सीट बेल्टचे एअरबॅगशी काय कनेक्शन आहे?

प्रश्न: सूर्याच्या किरणांचा रंग कसा असतो?
उत्तर: याचे उत्तर तुमच्या बालपणीच्या रंगीत पुस्तकांमध्ये आहे. विबग्योर! ज्यामध्ये जांभळा, इंडिगो, निळा, हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल रंगांचा समावेश आहे.

प्रश्न: मुलीला प्रपोज करण्यासाठी कोणत्या कलमाखाली शुल्क आकारले जाईल?
उत्तरः मुलीला प्रपोज केल्यास आयपीसी अंतर्गत कोणतीही शिक्षा नाही. यानंतर छेडछाड झाल्यास काही शिक्षा होईल.

प्रश्न: लाल दगड निळ्या पाण्यात टाकला तर?
उत्तर: उत्तर अगदी सोपे आहे, दगड बुडेल. दगड गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचे पालन करेल, मग तो कोणताही रंग असो.

प्रश्न: आपल्या देशाचे पहिले हवाई दल प्रमुख कोण होते?
उत्तरः एअर मार्शल थॉमस एल्महर्स्ट.

महत्वाच्या बातम्या:
ज्यादा पैशाचे आमिष पडले महागात! शेतकऱ्यांची करोडोंची फसवणूक, शेतमाल घेऊन व्यापारी फरार
LIC च्या या प्लॅनमध्ये तुम्ही 861 रुपये गुंतवल्यास तुम्हाला मिळतील 540000 रुपये

English Summary: Which animal cries like humans when hurt?
Published on: 06 September 2022, 03:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)