Education

कोरूना च्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक राज्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केली आहे. परीक्षा रद्द झाल्यानंतर निकाल कसे जाहीर करावेत यासाठी मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु मूल्यांकनाची प्रक्रिया कशी असेल? व दिले जाणारे गुण कसे दिले जातील? याबाबतीत विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कारण बारावी ला आयुष्यातील पुढील करीअर चे एक निर्णायक वळण असे समजले जाते. कारण या वळणावर घेतलेला एक चुकीचा निर्णय आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करण्यास भाग पाडू शकतो. त्यामुळे या निर्णायक वळणावर योग्य तो पदवी अभ्यासक्रमांची निवड केली तर भविष्यात करिअरच्या उत्तम संधी निर्माण होऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. या लेखामध्ये आपण बारावी सायन्स नंतर काय? इंजिनिअरिंग किंवा वैद्यकीय क्षेत्र सोडून सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांना कुठल्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता की जेणेकरून विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होऊ शकेल.

Updated on 24 June, 2021 2:05 PM IST

 बारावी सायन्स नंतर ग्रॅज्युएशन करता येण्याजोगे उत्तम क्षेत्रे

  • बीइ/ बी टेक – बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी
  • बी. आर्च- बॅचलर ऑफ आर्किटेक्चर
  • बीसीए- बॅचलर ऑफ कम्प्युटर अॅपलिकेशन्स
  • बीएससी – माहिती तंत्रज्ञान
  • बी.एससी – नर्सिंग
  • बी फार्म – बॅचलर ऑफ फार्मसी
  • बीएससी- इंटेरियर डिझाईन
  • बीडीएस- बॅचलर इन डेंटल 
  • बीएससी- पोषण आणि आहार शास्त्र
  • बीपीटी- बॅचलर ऑफ फिजीओथेरपी
  • बीएससी- अप्लाइड जिओलॉजी
  • बीएससी- भौतिक शास्त्र
  • बीए / बीएससी – उदारमतवादी कला
  • बीएससी – रसायनशास्त्र
  • बीएससी- गणित

तसेच बारावी सायन्स नंतर पीसीएम ग्रुप नंतर काय अभ्यासक्रमाची यादी

  • कमर्शियल पायलट ट्रेनिंग
  • सांख्यिकी ची पदवी
  • सागरी प्रशिक्षण कार्यक्रम
  • बीबीए ( बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन )

काही डिप्लोमा प्रोग्राम

  • बी. डेस. ( बॅचलर ऑफ डिझाईन)
  • बी आयडी ( बॅचलर ऑफ इंटेरियर  डिझाईन)
  • बी एम एस ( बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज )
  • बी बी एस ( बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज)
  • बी आय बी एफ ( आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्त  पदवी )
  • डीपीईडी ( शारीरिक शिक्षण पदविका)
  • इंटिग्रेटेड लॉ कोर्सेस

वरील पैकी कुठल्याही पदवी अभ्यासक्रमाला विद्यार्थी प्रवेश घेऊन आपल्या पुढील आयुष्याचा पाया भक्कम करू शकतात.

English Summary: graduate course after twelve science
Published on: 24 June 2021, 02:05 IST