Education

जे विद्यार्थी महाडीबीटी पोर्टल द्वारे सामाजिक न्याय विभागाच्या स्कॉलरशिप्स, परीक्षा फी तसेच शिक्षण फी इत्यादी सवलतींचा लाभ घेण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Updated on 14 January, 2022 10:17 AM IST

जे विद्यार्थी महाडीबीटी पोर्टल द्वारे सामाजिक न्याय विभागाच्या स्कॉलरशिप्स, परीक्षा फी तसेच शिक्षण फी इत्यादी सवलतींचा लाभ घेण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. हे संबंधित सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायला किंवा चे नूतनीकरण करण्यासाठी 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्याचे मंत्र धनंजय मुंडे यांनी घोषित केले. त्यासोबतच 2020 -21 या वर्षांमध्ये अर्ज केले गेले होते परंतु त्यामध्ये काही त्रुटी असलेल्या बद्दल त्यांनादेखील त्रुटींची पूर्तता करणे किंवा अर्जात  दुरुस्ती करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रतीवर्षी डीबीटी पोर्टल च्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील सुमारे चार लाख 70 हजार विद्यार्थी मध्ये सवलतींचा लाभ घेत असतात. अगोदर त्यासाठी 12 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती परंतु त्याचा वाढ करण्यात येऊन ती 31 जानेवारीपर्यंत करण्यात आली आहे.काही अभ्यासक्रमासाठी सीईटीचे राऊंड अजूनही सुरू आहे.

त्यामुळे 12 जानेवारी पर्यंत केवळ एक लाख 16 हजार विद्यार्थी डीबीटी पोर्टल वर अर्ज करू शकले होते. त्याचा विचार करून पात्रातील विद्यार्थी येणाऱ्या सवलतीपासून वंचित राहू नयेत यासाठी ही मुदतवाढ देण्यात आल्याचे धनंजय मुंडे म्हणाले                                                                                                                            

English Summary: give extend limit of submit apllication of mahadbt portal like ascholarship and exam fee
Published on: 14 January 2022, 10:17 IST