Automobile

Hero Splendor Plus: भारतीय ऑटो मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या बाइक्सची रेंज आहे. यामध्ये लोक कमी बजेट आणि जास्त मायलेज असलेल्या सेगमेंटच्या बाइक्सना पसंती देत ​​आहेत. हिरो स्प्लेंडर प्लस या सेगमेंटमधील सर्वाधिक लोकप्रिय बाईक खूप पसंत केली जात आहे. ही बाईक कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी बाइक आहे. जर तुम्ही कमी बजेट आणि जास्त मायलेज देणारी बाईक विकत घेण्याचा विचार करत असाल, तर Hero Splendor Plus Self Start i3s व्हेरिएंट ही बाईक तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट करणार आहे.

Updated on 15 June, 2022 5:30 PM IST

Hero Splendor Plus: भारतीय ऑटो मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या बाइक्सची रेंज आहे. यामध्ये लोक कमी बजेट आणि जास्त मायलेज असलेल्या सेगमेंटच्या बाइक्सना पसंती देत ​​आहेत. हिरो स्प्लेंडर प्लस या सेगमेंटमधील सर्वाधिक लोकप्रिय बाईक खूप पसंत केली जात आहे. ही बाईक कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी बाइक आहे.

जर तुम्ही कमी बजेट आणि जास्त मायलेज देणारी बाईक विकत घेण्याचा विचार करत असाल, तर Hero Splendor Plus Self Start i3s व्हेरिएंट ही बाईक तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट करणार आहे. आज आम्ही तुम्हाला या बाईकवर सुरू असलेल्या एका भन्नाट ऑफर विषयी माहिती देणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये ही बाईक आपली बनवू शकता. आज आम्‍ही तुम्‍हाला सर्वोत्‍तम फायनान्‍स प्‍लॅनबद्दल सांगणार आहोत.

हिरो स्प्लेंडर प्लसची किंमत:

Hero Splendor Plus Self Start i3s व्हेरियंटची सुरुवातीची किंमत 70,790 रुपये आहे, जी 84,582 रुपयांपर्यंत जाते. मित्रांनो मात्र जर तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल पण पुरेसा पैसा उपलब्ध नसेल. तर आपण ही बाईक फायनान्स वर खरेदी करू शकता. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया हिरो स्प्लेंडर प्लस बाइक वर उपलब्ध फायनान्स प्लॅन

Monsoon Update: आला रे….! येत्या पाच दिवसात राज्यातील अनेक भागात पावसाच्या जोरदार बॅटिंगची शक्यता, वाचा

Hero Splendor Plus बाईकवर उपलब्ध असलेल्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊया.

मित्रांनो तुम्हाला जर ही बाईक खरेदी करायची असेल तर तुम्हाला ही बाईक खरेदी करण्यासाठी बँकेकडून 72,917 रुपयांचे कर्ज घेतले उपलब्ध करून दिले जाऊ शकते. म्हणजे चं ही बाईक घेण्यासाठी तुम्हाला 8000 रुपये डाऊन पेमेंट करावे लागेल. यानंतर, उर्वरित रकमेची परतफेड करण्यासाठी तुम्हाला 3 वर्षांसाठी 2,343 रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल. बँकेने दिलेल्या कर्जावर तुम्हाला वार्षिक 9.7 टक्के व्याज द्यावे लागेल.

Maruti Alto 800: दिवसाला 178 जमा करा अन खरेदी करा मारुती अल्टो, कसं ते जाणुन घ्या

हिरो स्प्लेंडर प्लसची वैशिष्ट्ये:

या Hero Splendor Plus मध्ये 97.2cc चा सिंगल सिलेंडर आहे जो 8.02ph पॉवर आणि 8.02Nm पीक टॉर्क बनविण्यास सक्षम आहे. त्याच्या पुढच्या चाकात आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. या बाइकमध्ये अलॉय व्हीलसह ट्यूबलेस टायर उपलब्ध आहेत. Hero Splendor Plus 80.6kmpl मायलेज देते जे ARAI ने प्रमाणित केले आहे.

English Summary: Splendor Plus: Buy Splendor Plus for Rs 8,000
Published on: 15 June 2022, 05:30 IST