Automobile

जीप इंडिया (जीप इंडिया) ने अगदी सणाच्या तोंडावर जीप कंपास एसयूव्हीच्या किमती वाढवलेल्या आहेत. UAS च्या SUV निर्मात्याने 5-सीटर SUV च्या किंममध्ये जवळपास ९० हजार रुपये ने वाढ केलेली आहे. 2022 मध्ये ही तिसरी वेळ आहे जे की किमतीमध्ये वाढ होत आहे. नवीन किंमतच्या नुसार जीप कंपास 19.29 लाख रुपयांपासून सुरू होणार असून शेवटचे टॉप मॉडेल हे 32.22 लाख रुपये Ex शोरूम किंमत असणार आहे.

Updated on 08 September, 2022 5:48 PM IST

जीप इंडिया (जीप इंडिया) ने अगदी सणाच्या तोंडावर जीप कंपास एसयूव्हीच्या किमती वाढवलेल्या आहेत. UAS च्या SUV निर्मात्याने 5-सीटर SUV च्या किंममध्ये जवळपास ९० हजार रुपये ने वाढ केलेली आहे. 2022 मध्ये ही तिसरी वेळ आहे जे की किमतीमध्ये वाढ होत आहे. नवीन किंमतच्या नुसार जीप कंपास 19.29 लाख रुपयांपासून सुरू होणार असून शेवटचे टॉप मॉडेल हे 32.22 लाख रुपये Ex शोरूम किंमत असणार आहे.

१९.२९ लाख चे मॉडेल आहे मूळ :-

जीप कंपास स्पोर्ट पेट्रोल मॅन्युअल 4X2 हे एसयूव्हीचे मूळचे मॉडेल आहे. जे की याची किंमत 19.29 लाख रुपये आहे. जे की २०२२ च्या एप्रिल महिन्यात याची किंमत ही 17.80 लाख रुपये होती. मात्र जीप इंडियाने सहा महिन्यांत तीन वेळा किमती वाढवल्या आहेत. तसेच जीप कंपास चे टॉप मॉडेल हे ३२.२२ लाळ रुपये पासून सुरू होत आहे.

हेही वाचा:-टाटा कंपनीचे नवीन फीचर्स घेऊन बाजारात ट्रक लाँच, टाटा ने भारतात रचला इतिहास

भारतामध्ये सर्वात जास्त विकले जानराव मॉडेल :-

मागील महिन्यात जीप इंडियाने कंपास एसयूव्हीचा पाचवा वर्धापन दिन साजरा केला आहे जे की जीप कंपास कार निर्मात्याने 2022 कंपास 5वी अॅनिव्हर्सरी एडिशन लॉन्च केलेली आहे. जीप कंपास हे भारतामध्ये सर्वात जास्त विकले जाणार मॉडेल ठरलेले आहे.

हेही वाचा:-नाशिक मधील अभियांत्रिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवला अल्पभूदारक शेतकऱ्यांसाठी रोबोट

जीप कंपास देतेय या कार ला टक्कर :-

भारतामध्ये जीप कंपास इंजिन ची दोन पर्यायांमध्ये उपलब्ध केले आहे जे की पहिले म्हणजे 1.4-लिटर टर्बो पेट्रोल युनिट आहे जे 7-स्पीड डीसीटी गिअरबॉक्ससोबत जोडले गेले आहे जे की हे इंजिन 163hp चीपॉवर जनरेट करू शकणार आहे. एवढेच नाही तर 2.0-लिटर डिझेल इंजिनचा पर्याय सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. जे की हे इंजिन -स्पीड मॅन्युअल किंवा 9-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससोबत जोडले आहे. डिझेल इंजिन 173hp पॉवर जनरेट करणार आहे. जीप कंपास हे भारतामधील मिड-साइज एसयूवी सेगमेंट में Hyundai Tucson, Citroen C5 Aircross, Skoda Kodiaq आणि Volkswagen Taigun या सर्व SUV ना टक्कर देत असते.

English Summary: Know the features of the new edition of Jeep Compass, the huge price hike
Published on: 08 September 2022, 05:46 IST