Automobile

नवी मुंबई: देशात दुचाकींची मागणी मोठ्या वेगाने वाढत आहे, त्यामुळे TVS ज्युपिटर 125 स्कूटरची मागणीही वेगाने वाढत आहे. या 125 सीसी इंजिन असलेल्या स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, तिची सुरुवातीची किंमत 78,175 रुपये आहे आणि जी टॉप व्हेरियंटमध्ये जाऊन 85,075 रुपयांपर्यंत जाते, यामुळे नवीन स्कूटर खरेदी करणे खूप कठीण होते, पैशामुळे अनेकांना ती खरेदी करता येतं नाही.

Updated on 16 May, 2022 10:59 PM IST

नवी मुंबई: देशात दुचाकींची मागणी मोठ्या वेगाने वाढत आहे, त्यामुळे TVS ज्युपिटर 125 स्कूटरची मागणीही वेगाने वाढत आहे. या 125 सीसी इंजिन असलेल्या स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, तिची सुरुवातीची किंमत 78,175 रुपये आहे आणि जी टॉप व्हेरियंटमध्ये जाऊन 85,075 रुपयांपर्यंत जाते, यामुळे नवीन स्कूटर खरेदी करणे खूप कठीण होते, पैशामुळे अनेकांना ती खरेदी करता येतं नाही. 

पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही वेबसाइट्सबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही सेकंड हँड स्कूटर खरेदी करू शकता आणि तेही अगदी स्वस्त दरात. चला तर मग जाणुन घेऊया याविषयी.

Droom वरून TVS Jupiter 125 खरेदी करा

जर तुम्हाला TVS ज्युपिटर 125 घ्यायची असेल तर तुम्ही सेकंड हँड व्हेईकल बिझनेस वेबसाइट ड्रूम वरून खरेदी करू शकता होय ही स्कूटर या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे आणि या स्कूटरचे मॉडेल 2017 आहे आणि ती फक्त 38786 किमी चालली आहे. ही स्कूटर फक्त 25000 रुपयात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही स्कूटर फर्स्ट ओनर आहे.

Bikedekho या वेबसाईटवर सेकंड हॅन्ड Tvs Jupiter उपलब्ध आहे 

Tvs Jupiter ही स्कूटर bikedekho.com या वेबसाईटवर देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. या वेबसाईटवरील स्कूटरचे मॉडेल 2019 चे आहे. ही स्कूटर दिल्ली पासिंग आहे. ही स्कूटर आतापर्यंत 29 हजार किलोमीटर धावली आहे आणि या स्कूटरची किंमत या साईटवर 31 हजार एवढी ठेवण्यात आली आहे.

Olx वर सेकंड हँड TVS ज्युपिटर विक्रीसाठी उपलब्ध 

तुम्हालाही ही स्कूटर घ्यायची असेल, तर तुम्ही ही स्कूटर OLX वेबसाइटवर जाऊन खरेदी करू शकता, या वेबसाइटवरील स्कूटरचे मॉडेल 2016 चे आहे आणि त्यावरील नंबर प्लेट जयपूरची आहे, त्यामुळे तिचे लोकेशन जयपूर असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत ही स्कूटर 50,000 किमी धावली आहे आणि त्याची किंमत 22,210 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

English Summary: Buy a 'Hi' abandoned scooter for 85 thousand but only for 25 thousand; Find out where to get this offer
Published on: 16 May 2022, 10:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)