Animal Husbandry

सध्या पशुपालकांचा कल हा छोट्या जनावरांच्या पालन आकडे जास्त वळताना दिसत आहे. कारण छोट्या पशुंना पाळण्यासाठी खर्च कमी येतो परंतु नफा जास्त मिळण्याचे शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर देशात शेळीपालनामध्ये शेळ्यांच्या विविध प्रकारच्या जातींच्या पालन मोठ्या प्रमाणात केले जाते.

Updated on 03 October, 2021 6:47 PM IST

सध्या पशुपालकांचा कल हा छोट्या जनावरांच्या पालन आकडे जास्त वळताना दिसत आहे. कारण छोट्या पशुंना पाळण्यासाठी खर्च कमी येतो परंतु नफा जास्त मिळण्याचे शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर देशात शेळीपालनामध्ये शेळ्यांच्या विविध प्रकारच्या जातींच्या पालन मोठ्या प्रमाणात केले जाते.

शेळीपालनामध्ये चांगला नफा कमविता येऊ शकतो. परंतु बऱ्याच वेळी शेळीपालकांना माहीत नसते की कोणत्या जातीची शेळी फायदेशीर ठरेल. या लेखात आपण अशाच उन्नत प्रजातीच्या दोन शेळ्यांची माहिती घेणार आहोत.

 शेळ्यांच्या दोन प्रगत जाती

  • ब्लॅकबंगाल:

 या जातीच्या शेळ्या झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, उत्तर ओरिसा आणि बंगाल राज्यात पाळल्या जातात. या प्रजातीच्या बकऱ्यांचा रंग हा काळा,भुरा व सफेद असतो.या बकऱ्यांची उंची लहान असते.नर आणि मादी या दोघांमध्ये पुढे असलेले सरळ शिंगे असतात.

शेळीपालनामध्ये चांगला नफा कमविता येऊ शकतो. परंतु बऱ्याच वेळी शेळीपालकांना माहीत नसते की कोणत्या जातीची शेळी फायदेशीर ठरेल. या लेखात आपण अशाच उन्नत प्रजातीच्या दोन शेळ्यांची माहिती घेणार आहोत.

 यांची लांबी तीन ते चार इंच पर्यंत असते. या जातीच्या शेळ्या यांचे शरीर हे पुढच्या बाजूने मागच्या बाजूपर्यंत जास्त रुंद आणि मधल्या भागात जास्त जाड असते. या शेळीचे कान छोटे, दुबे आणि मागच्या बाजूने झुकलेली असतात.या जातीचा नराचे वजन कमीत कमी 18 ते 20 किलो पर्यंत असते मातीचे वजन 15 ते 18 किलो ग्राम असते.या जातीची बकरी दररोज तीन ते चार महिन्यांपर्यंत तीनशे ते चारशे मिली दूध देते.

  • सिरोही शेळी:

या जातीची शेळी झारखंड राज्याच्या व्यतिरीक्त राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरात मध्ये पाळली जाते. या जातीच्या शेळी चा आकार छोटा असतो या शेळी चा रंग भुराअसतो. तसेच शरीरावर हलके भुर्या रंगाचे डाग असतात. तसेच कान चपटे असून लटकल्यासारखे दिसतात.शिंगेमागच्या बाजूला वळलेले असतात.

सिरोही बकरी चे वजन

  • या जातीच्या प्रौढ नराचे चे वजन 50 किलोपर्यंत असते. तर मादी शेळीचे वजन 40 किलो असते.
  • मादीशेळी ची लांबी जवळजवळ 62 सेंटीमीटर असते.

 सिरोही बकरी चे दूध उत्पादन

या जातीची बकरी दररोज सरासरी 0.5 लिटर पाणी प्रति वेत सरासरी 65 किलो दूध देण्याची क्षमता असते.

या दोन्ही प्रजातीच्या बकऱ्या कमीतकमी पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत मिळतात.

English Summary: two benefaciel species of goat benifit to farmer
Published on: 03 October 2021, 06:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)