Animal Husbandry

भारत हा कृषीप्रधान देश आहे ग्रामीण भागात शेती व्यवसाय अधिक प्रमाणात केली जाते. शेतीच्या उत्पन्नाबरोबर दुय्यम व्यवसाय शेळीपालन योग्य ठरते. यामुळे आर्थिक मदतीस हातभार लागतो. शेळी व्यवसायात जसे संगोपन व व्यवस्थापनाला महत्व आहे. तसेच शेळ्यांचे आरोग्य सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

Updated on 01 July, 2022 9:36 AM IST

भारत हा कृषीप्रधान देश आहे ग्रामीण भागात शेती व्यवसाय अधिक प्रमाणात केली जाते. शेतीच्या उत्पन्नाबरोबर दुय्यम व्यवसाय शेळीपालन योग्य ठरते. यामुळे आर्थिक मदतीस हातभार लागतो. शेळी व्यवसायात जसे संगोपन व व्यवस्थापनाला महत्व आहे. तसेच शेळ्यांचे आरोग्य सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. कळपातील जनावरांना वेगवेगळ्या ऋतूत साथीच्या व इतर रोगांची लागण होऊन मृत्यू पावतो. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

शेळी ही व्यावसायिकांना शेळ्यांना होणारे रोग यांची लक्षणे तसेच उपचार व प्रतिबंधात्मक उपाय माहित असल्यास गोष्टीवर नियंत्रण ठेवता येईल व मिळणाऱ्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. हिवाळ्यामध्ये शेळ्यांना प्रामुख्याने अंत्रा विष रक्तात (ET) संसर्गजन्य, निमोनिया, करडांची हगवण, इन्फेकश केरयाटायटीस (पिक आय) असे आजार होतात.

आंत्रा विष रक्ततात संसर्गजन्य

या रोगास एनटोटॉक्सी मिया मग काही ठिकाणी भूल देखील म्हणतात. अचानक खाण्यात होणाऱ्या बदलामुळे किंवा तणांमुळे हा रोग होतो. अति तीव्र स्वरूप सामान्यता कराडात आढळून येते. रोगाचा कालावधी 24 तासापेक्षा कमी असतो आणि पुष्कळदा लक्षात येत नाही. तीव्र स्वरूप सामान्यतः लक्षणेही सारख्या स्वरूपाचे आढळतात. परंतु तीव्रता कमी असते. फार्मर नवीन शेड आढळल्यास त्यांना विनाविलंब लसीकरण करून घ्यावे. त्यानंतरच शेळ्या कपात सोडावे. लसीकरण करून घ्यावे कळपात रोगबाधेची झाली असल्यास लसीकरण दर चार महिन्यांनी करून घ्यावे.

 

संसर्गजन्य निमोनिया

या रोगाचा प्रादुर्भाव कोणत्याही ऋतूत आढळत असला तरी हवामान थंड झाल्यावर रोगाचे प्रमाण वाढलेले आढळते.

सांसर्गिक गर्भपात

शेळ्यांना हा आजार प्रामुख्याने काँग्लिलॉडक्टरमुळे होतो. कळपात शेळ्यांसाठी पुरेशी जागा असायला हवी.

हेही वाचा : दुंबा जातीची शेळी पाळा,शेळीपालनात लाखो रुपये कमवा, जाणून घ्या तिचे वैशिष्ट्ये

इन्फेक्शन केरिटायटिस ( पिंक आय)

यालाच डोळे येणे असेही म्हणतात. जिवाणूंमुळे हा आजार होतो आजार कमी करण्यासाठी लागण झालेल्या शेळ्यांना लवकर पशुवैद्य साह्याने उपचार करावे.

 

करड्याची हगवण

करड्यांमध्ये आढळून येणारा हा सामान्य आजार असून त्यात याची प्रमुख लक्षणे म्हणजे अतिसार आणि जंतू रक्तता होत. रोग मुक्त करण्यात जंतूचे स्थानिकीकरण सांध्यात होते आणि यामुळे गुडघे सुजतात.

English Summary: If you want to earn a living from goat rearing, pay attention to this disease of goats
Published on: 01 July 2022, 09:36 IST