Animal Husbandry

भारतातील जास्तीत जास्त पशुपालक शेतकरी दूध उत्पादनासाठी पशुपालन करतात

Updated on 17 April, 2022 3:29 PM IST

भारतातील जास्तीत जास्त पशुपालक शेतकरी दूध उत्पादनासाठी पशुपालन करतात यामुळे शेतकरी बांधव नेहमीच पशूंचे दूध वाढवण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मात्र त्यांना जास्त यश मिळत नाही.

आपल्याकडे पशुपालन मुख्यता दुग्धोत्पादनासाठी (Milk Production) केले जात असते. पशुपालन या शेती पूरक व्यवसायामुळे शेतकरी बांधवांचे (Farmers) उत्पन्न निश्चितच वाढले आहे.जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते. महाराष्ट्रात तसेच आपल्या देशातही मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव पशुपालन करीत आहेत.

भारतातील जास्तीत जास्त पशुपालक शेतकरी  दूध उत्पादनासाठी पशुपालन करतात यामुळे शेतकरी बांधव नेहमीच पशूंचे दूध वाढवण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मात्र त्यांना जास्त यश मिळत नाही.
आपल्याकडे पशुपालन मुख्यता दुग्धोत्पादनासाठी (Milk Production) केले जात असते. पशुपालन या शेती पूरक व्यवसायामुळे शेतकरी बांधवांचे (Farmers) उत्पन्न निश्चितच वाढले आहे.

जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते. महाराष्ट्रात तसेच आपल्या देशातही मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव पशुपालन करीत आहेत.

•प्रसूती झाल्यानंतर त्या दिवसापासून, आपण 100 मिली यूट्राविन जनावरांना 10 दिवसांसाठी द्यावे जेणेकरुन जनावर पूर्णपणे फलित होईल किंवा आपण त्याला पूर्णपणे जार टाकेल असं म्हणू आणि यामुळे गर्भाशय देखील योग्य प्रकारे स्वच्छ होईल. तसेच या दिवसापासून आठवडाभर 100 ग्रॅम एनबूस्ट पावडर सकाळ संध्याकाळ त्या जनावराला खायला द्या.

•जनावर प्रसूत झाल्याच्या सात दिवसांनंतर, आतड्यातील जंत Minworm 90ml किंवा Minfluc-DS बोलसने मारून टाकले जातात आणि Enerboost पावडर 100g दररोज 21 दिवसांसाठी घ्या.

जनावर प्रसूत झाल्याच्या 11 व्या दिवसापासून, त्या जनावराला डिझामॅक्स फोर्टे बोलस 2 सकाळी, 2 संध्याकाळी आणि सिमलाज बोलस सकाळी एक संध्याकाळी एक या प्रमाणात 10 दिवस खायला द्या यामुळे जनावराच्या दूध उत्पादन क्षमतेत वाढ होईल.

•जनावर प्रसूत झाल्यानंतर एक महिन्यापासून दररोज 50 ग्रॅम बायोबिओन-गोल्ड पावडर खायला द्या जेणेकरुन जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ होईल. याशिवाय असं केल्यास जनावर वेळेवर गर्भधारणा धारण करेल. जर तुम्ही या पद्धतींचे अनुसरन केले तर म्हशी तब्बल 20 ते 25 लिटर पर्यंत दूध देण्यास सक्षम बनतील आणि दरवर्षी सदर जनावर पारडूला जन्म देतील.

English Summary: If buffalo, cow is giving less milk then do this solution for no tension
Published on: 17 April 2022, 03:25 IST