शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन, शेळीपालन आणि कुक्कुटपालन सारखी व्यवसाय करतात. अशा जोड व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातात चांगल्या प्रकारचे आर्थिक उत्पन्न येते. अशा जोड व्यवसाय यांना शासनामार्फत देखील अनुदानाच्या स्वरूपात भरघोस अशी मदत केली जाते
या जोडधंदा मध्ये पोल्ट्री फार्म आणि डेरी फार्म या दोषांचा देखील समावेश होतो. कुक्कुटपालन हा व्यवसाय कसा करायचा या बद्दल थोडक्यात माहिती आणि या व्यवसायासाठी मिळणारे अनुदान याबद्दल माहिती घेऊ.
कुकूटपालन व्यवसाय करायचा तर योग्य जागेची निवड महत्त्वाची…
पोल्ट्री व्यवसायासाठी गावापासून दूर असलेली जागा निवडावी लागते. तसेच रस्ता,स्वच्छ पाण्याची मुबलक सोय आणि वाहतूक व्यवस्था चांगली असलेली जागा निवडणे फायद्याचे ठरते.
पोल्ट्री साठी कर्ज
जनरल कॅटेगरी ते लोकांना 25 टक्के अनुदान मिळते आणि एस सी आणि एसटी कॅटेगरी ते लोकांना 35 टक्के अनुदान मिळते. हे मिळणारे अनुदान नाबार्ड आणि एमएएससी द्वारा दिली जाते.
कुक्कुट पालनासाठी व्याजदर
या व्यवसायासाठी जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर त्यावर तुम्हाला शून्य टक्के व्याजदर आहे. यासाठी तुम्ही जेवढे कर्ज काढले असेल तेवढी रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे.
यापद्धतीने उभारा कुकूटपालन व्यवसाय..
- पहिल्यांदा या व्यवसाय उभाकरण्यासाठी जागेची निवड फार महत्वाचे असते. त्यामुळे सगळे सोयींनीयुक्त जागा निवडणे.
- पोल्ट्री फार्म ची नोंदणी कंपनीमार्फत केली तरी चालते किंवा एमएसएमईच्या मदतीने उद्योग आधार नोंदणी सुलभतेने केली जाते.
- तुम्हाला पोल्ट्री फार्म अथवा डेरी फार्म उभारण्यासाठी किती खर्च होणार आहे तो एका कागदावर लिहा. त्यामध्ये कोणत्या गोष्टीला किती खर्च होणार आहे त्याची नोंद करा आणि ओळखपत्र घेऊन बँकेतजा.
- कर्ज मेल्यानंतर सर्विस बँक लोन ही प्रक्रिया असते. त्याअंतर्गत विविध प्रकारच्या फॉर्मवर स्वाक्षरी करावी लागते.
- नंतर सबसिडी रिलीज की प्रक्रिया असते यामुळे अनुदानासाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही. ही सबसिडी आपोआप तुमच्या बँक खात्यात पोहोचते.
कुक्कुट पालनाचे फायदे
- बेरोजगारांना पोल्ट्री फार्मच्या मदतीने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
- चांगला जर व्यवसाय केला तर नफा मोठ्या प्रमाणात मिळतो.
- व्यवसाय जर चांगला केला तर आपण कर्ज फिल्म पोल्ट्री फार्म चा मालक होऊ शकतो.
(संदर्भ- मीE शेतकरी)
Published on: 27 December 2021, 06:27 IST