शेतकऱ्यांना (farmers) जनावरे पाळण्यासाठी सरकार पैसे देणार आहे. त्यांना या कामासाठी भरीव रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे. पण हे पैसे कर्ज (Bank Loan) म्हणून दिले जाणार असल्याने शेतकऱ्यांना ते परत करावे लागणार आहेत.
म्हणजेच पशुपालक (Cattle breeder) हे पैसे त्यांच्या व्यवसायात वापरू शकतील. यासाठी अर्ज कसा करायचा ते अधिक जाणून घ्या. सरकार अनेक वर्षांपूर्वीपासून ही योजना (scheme) राबवत आहे. मात्र फार कमी शेतकऱ्यांना याची माहिती आहे. माहितीमुळे पशुपालकांना शासनाच्या या योजनेचा लाभ घेता येत नाही.
या योजनेंतर्गत (scheme) जनावरे पाळण्यासाठी शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांहून अधिक मदत दिली जाते. या प्राण्यांमध्ये गायी, म्हशी आदींचा समावेश आहे. पशुपालक शेतकरी गायी, म्हशीसारख्या जनावरांचे दूध काढण्याचा व्यवसाय करतात. मात्र यासाठी त्यांना जनावरे खरेदी करण्यासाठी पैशांची गरज लागते.
कसा जाईल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य काय सांगते
शेतकऱ्यांना आर्थिक (financial) मदतीची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन शासनाने ही योजना सुरू केली. किसान क्रेडिट कार्डने गरजेच्या वेळी पैसे मिळतात. या कार्डसाठी तुमच्या जवळच्या सरकारी बँकेशी संपर्क साधा.
महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सावधानतेचा इशारा
शेतकऱ्यांना बँकेकडून 1.80 रुपयांपर्यंत कर्ज घेण्याची सुविधा मिळते. या पैशावर, तुम्हाला किसान क्रेडिट कार्डवर (credit card) जेवढे व्याज द्यावे लागेल तेवढेच व्याज द्यावे लागेल. कर्ज खाते योग्यरित्या व्यवस्थापित केल्यास क्रेडिट कार्डवर 3 टक्के सूट देखील आहे.
महत्वाच्या बातम्या
एलआयसीच्या 'या' योजनेत फक्त एकदाच पैसे जमा करा; आयुष्यभर खात्यात 50,000 रुपये येतील
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे
सोने तब्बल 5323 रुपयांनी स्वस्त; आता 10 ग्रॅम सोने मिळणार फक्त 29706 रुपयांमध्ये
Published on: 11 September 2022, 01:22 IST