Animal Husbandry

शेळ्यांच्या नवनवीन जातींचा अभ्यास, बाजारपेठेतील मागणीनुसार गोठ्यामध्ये दरवर्षी वेगळ्या जातीचा नर आणून त्याची पैदास.

Updated on 24 April, 2022 10:19 PM IST

शेळ्यांच्या नवनवीन जातींचा अभ्यास, बाजारपेठेतील मागणीनुसार गोठ्यामध्ये दरवर्षी वेगळ्या जातीचा नर आणून त्याची पैदास.

वेतावर आलेल्या शेळीला एक महिना आणि व्यायल्यानंतर एक महिना स्वतंत्र कक्षामध्ये व्यवस्थापन. त्यामुळे शेळीची दूध देण्याची क्षमता वाढते. शेळी आणि करडामधील प्रेमाचे नाते अधिक घट्ट होते. त्यामुळे नवजात पिल्ले सशक्त व निरोगी रहातात.

दहा बाय अडीच फुटाच्या दोन टाक्‍यांमध्ये शेळ्यांची लेंढी आणि मलमूत्राद्वारे गांडूळखत निर्मिती. 

उत्पादीत खताचा शेतीमध्ये वापर. या खताद्वारे सेंद्रिय उत्पादन घेण्याचे नियोजन. अथवा विक्री -शेळ्यांची आरोग्य तपासणी तसेच शिफारशीनुसार लसीकरण. घटसर्प, लाळ्या-खुरकत व बुळकांडी तसेच गाभण शेळ्यांना धनुर्वाताचे लसीकरण.दर तीन महिन्यांनंतर एक महिना वयाच्या पुढील पिल्ले व शेळ्यांना जंतनाशकाचा वापर.

पशुवैद्यकाकडून शेळ्यांच्या व्यवस्थापनाबाबत सातत्याने चर्चा आणि उपाययोजना.

अर्धा वाटा पद्धतीने शेळ्या शेतकऱ्यांकडे सांभाळण्यास दिल्यास , त्या माध्यमातून विनाखर्चिक वर्षाकाठी 50 हजार रुपयांचे उत्पन्न सुरु झाले. अशा पद्धतीने एकूण 25 शेळ्या शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन

काटेकोरपणे शेळी व्यवस्थापन, निगा व स्वच्छता या बाबींवर बारकाईने लक्ष. जमा खर्चाची नोंद. तसेच शेळ्यांच्या जन्म, मृत्यू, विक्रीच्या नोंदी ठेवल्याने व्यवसाय नफ्यात की तोट्यात हे कळते.

शेळ्यांच्या नवनवीन जातींचा अभ्यास, उदाहरणे स्वतः गोटातल्या परिस्थितीनुसार नर आणणे त्याची पैदास.

वेता वर शेळीला एक महिना आणि व्याप्ती एक महिना स्वतंत्र प्रशिक्षणामध्ये व्यवस्थापित. फार शेळीची दूध सुलभता. शेळी आणि करडा प्रेमाचे नाते अधिक घट्ट होते. आपण नवजात पिल्ले सशक्त व निरोगी राहतात.

दहा बाय अडीच फुटाच्या दोन‍यांमध्ये शेळ्या टाकण्याची आणि मलमूत्र गट गांडूळखत सहभागी. उत्पादित खताचा शेतीमध्ये वापर. या खत सेंद्रिय उत्पादनाचे उत्पादन घेणार.

English Summary: Goat rearing growth important tips
Published on: 24 April 2022, 10:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)