पशुपालन आता पण दुध आणि खता पासून पैसे मिळवत असतो. दुधाच्या उत्पादनात म्हशींचा मोठे योगदान असतं.म्हशी गायी पेक्षा अधिक दूध देतात. भारतात 23 प्रजातीच्या म्हशी आढळतात. या प्रजातीमध्ये पदावरी जात सर्वात सरस आहे. या प्रजाती अधिक दुध देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
या मशीनच्या दुधात अधिक प्रमाणात फॅट असते. जाणकारांच्या मते या म्हशीच्या दुधात आठ टक्के फॅट असतो.हीआपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या म्हशीच्या दुधापासून बनवण्यात आलेल्या तुपाची मोठी मागणी असते. या जातीच्या म्हशी आकाराने मध्यम असतात आणि त्यांच्या शरीरावरील केस कमी प्रमाणात असतात.या मशीनचे पाय लहान असतात पण मजबूत असतात. अशा फायदेशिर भदावरी म्हशी विषयी या लेखात माहिती घेऊ.
वजनाने जास्त असतात
या जातींच्या म्हशीचे वजन अधिक असते. साधारण या म्हशीचे वजन चारशे किलोग्राम असते. याचाच आणखी एक विशेषता म्हणजे, इतके वजन असतानाही या म्हशीचा आकार मात्र साधारण असतो. त्यामुळे या म्हशी पाळण्यासाठी अधिक खर्च येत नसतो.
कठीण परिस्थितीत जुळवून घेण्याची क्षमता
यांच्यासाठी कोणताही ऋतू हा सामान्य असतो. कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेत असतात.
या जातीच्या म्हशी चे पालन भरपूर जमीन असलेले शेतकरी करू शकतात तर जमीन असलेले शेतकरी पण याम्हशिचेपालन करू शकतात. या अत्यंत उष्ण व दमट हवामानात राहण्यास सक्षम असतात. या इतर म्हशीपेक्षा कमी आजारी पडत असतात. कारण त्यांची तब्येत चांगली असते. ह्या म्हशी पासून उत्पादित होणाऱ्या पारडुचा मृत्यूदर इतर म्हशीच्यापारडूच्या तुलनेत कमी असतो. यात प्रामुख्याने आग्रा, इटावा इत्यादी ठिकाणी आढळून येतात.
Published on: 11 December 2021, 08:25 IST