रासायनिक खाद्यपदार्थांच्या तुलनेत सेंद्रिय अन्नाची किंमत जास्त असल्याने लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना त्यांचा वापर करणे कठीण आहे.
सेंद्रिय घटकांची उपलब्धता नसणे हे देखील एक कारण आहे.बाजारात उपलब्ध बियाण्यांवर साधारणपणे उपचार केले जात असल्याने पूर्णपणे सेंद्रिय शेती करणे अवघड आहे.सेंद्रिय पिकांच्या परिपक्वतासाठी घेतलेल्या वेळेमुळे, त्यांच्याकडून मिळणाऱ्या उत्पादनांची किंमत जास्त असते, ज्यामुळे या उत्पादनांना खालच्या वर्गापर्यंत पोहोचणे कठीण होते.
काहीही आणि कसलीही लागवड करा फक्त एक लक्षात ठेवा आपल्याला आॅरगेनिक,जैविक,सेंद्रीय च पिकवायच आहे त्या साठी एकरी तीन ट्राॅली चांगल कुजलेल शेणखत टाकुन मातीत मिक्स करुन घ्या ड्रीप असेल तर बेड पाडुन घ्या किंवा सारे पाडुन घ्या लागवड करुन घ्या एक पाणी द्या पिक रुजुन उगऊन येईल दुसर पाणी द्या आंबवणी झाल की जैविक बुरशीनाशक एकरी दोन किलो पाण्यातुन सोडुन द्या त्यामुळे माती रोग मुक्त होईल आता तिसर चौथ पान फुटेल आता जैविक शक्तिची पहीली फवारणी घ्या जैविक शक्ति मुळे फुटवे वाढतील
काळोखी जबरदस्त येईल जैविक शक्ति हे युरीया आणि डियेपी च ही काम करते ठिक आहे दुसरी फवारणी हिंगणास्त्राची घ्यावयाची आहे दोन फवारणीमधील अंतर बारा दिवसांचे ठेवायचे आहे हिंगणास्त्रामधे बुरशीनाशक,व्हायरस नाशक,किटकनाशक,ग्रोथ प्रोमोटर म्हणुन ही चांगले काम करते बाहेरुन एक्ट्रा काहीही टाकायची गरज पडणार नाही जैविक शक्ति आणि हिंगणास्त्र आलटुन पालटुन फवारणी करत चला जैविक शक्ति मुळे फुटवे वाढतील कळी धरेल फुले गळु देणार नाही
काळोखी शेवट पर्यंत राहील पुढे फळे लागायला लागतील त्यावळी फळ फुगन्यासाठी जैविक पोटॅश एकरी दोन किलो पाण्यातुन सोडायचे आहे यामुळे फळे जबरद्स्त फुगणार आहे मित्रा ही चारही प्रोडक हे माझ स्वताच संशोधन आहे हे मी माझ्या शेतात वापरुन रीझल्ट घेऊन शेतकर्याना वापरायला दिल त्याच्या कडुन ही चांगला रीस्पोन्स मिळाला तुम्हीही वापरा यश आपलच आहे.
गनीभाई सय्यद 9209163825
Published on: 10 April 2022, 09:47 IST