कांदा लागवड केलेल्या पिकात/रोपांमध्ये, कांदा सडणे पात पिवळी पडणे, पात सडणे,पातिला पीळ पडणे, माना मोडणे, पात वाकडी होणे, वाढ खुंटने अशा अनेक समस्या येतात. या समस्यांची कारणे व उपाय काय आहेत ते जाणून घेऊयात.कांद्यावर रोग येण्याच कारण काय?(1) लागवड करतांना पात कापून लागवड केली जाते, सततच्या पावसाळी वातावरणामुळे, ढगाळ
वातावरणामुळे कापलेल्या पातित पावसाचे पाणी गेले की पातीचा तो भाग हळूहळू सडत जाउन शेवटी त्यावर बुरशी येते व रोप मरते.That part of the leaf gradually rots and eventually fungus develops on it and the plant dies.(3) शेतकरी कांदा लागवड केल्यावर,
तुर पिकात कळ्या व फुले दिसू लागताच पहिल्या फवारणीसाठी करा याच औषधाचा वापर
किंवा रोपाला युरियाचा अतिरिक्त वापर करतात त्यामुळे रोपांच्या माना लांब होतात, त्यामुळे पातीला पीळ पडतो.(4) कांद्याच्या पातीच्या बेचक्यात मावा किंवा थ्रीप्स सारख्या किडीनि खरडल्यामुळे स्कॉरचिंग होते, पाती
वाकड्या झाल्यामुळे वाढ खुंटते.इ. महाराष्ट्रात कांद्याची रोपे टाकल्या नंतर व लागवडीनंतर सातत्याने आद्रतायुक्त हवामान, पाऊस, धुके,/धुवारी,/धुईमूळे कांद्यावर रोगांचे प्रमाण वाढले. त्यामुळे शेकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे.2/2, 3/3 वेळा बी पेरावे लागले. शेतकऱ्यांना कांद्याचे दोन पैसे मिळू लागताच, केंद्र सरकारने निर्यातबंदीचे हत्यार उपसते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
हे करा उपाय1) कांद्याची लागवड करताना रोपांची मुळी किमान 20 मिनिटं कार्बेनडीझम सारख्या बुरशी नाशकात बुडवून वावी, रुटबुस्टरची ट्रीटमेंट करावी.2) रोपाला आणि लागवड केलेल्या पिकाला 1 महिना युरिया देऊ नये,अन्न द्रव्याच्या कमतरतेमुळे कांद्याची साईडची मुळी वाढ होते पण मधली मुळी न वाढल्यामुळे रोपाला अन्न द्रव्ये ग्रहण करता येत नाहीत, त्यासाठी हायकार्ब, ह्युमिक ऍसिड व चिलेटेड सूक्ष्म अन्न द्रव्यांची ड्रेंचिंग करावी.जी रोपे पिळ
पडल्यामुळे खराब झाली आहेत ते उपटून त्याजागी नवीन रोप लाऊन गॅप फिलिंग करावे.हुमनी असल्यास हुमनासुर किंवा भस्मासुर ग्रन्युअल्स एकरी 10 किलो खतात मिक्स करून टाकावे.3)ज्यांची लागवड 1 महिन्यांपूर्वी झाली आहे त्यांनी किटक नाशकसोबत मायको सी सी 15 लिटर पंपाला 5/7 मिली वापरून वाढ नियंत्रणात ठेवावी.4) ज्यांनी ठिबकवर लागवड केली आहे त्यांनी एकरी 250 मिली ह्युमिक ऍसिड आणि 500 ग्रॅम चिलेटेड मिक्स मायक्रो न्यूट्रिमेंट,500 मिली सोडावे.
शिंदे सर
9822308252
Published on: 10 October 2022, 07:56 IST