शेतकऱ्यांच्या अत्याधुनिक शेतीस मदत करण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करुन बॉस हे उत्पादन निसर्ग क्रॉप केअर इंडिया प्रा. लि. या कंपनीने शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सादर केलेले उत्पादन आहे. त्याचा फायदा सर्व प्रकारच्या पिकांना म्हणजेच भाजीपाला, फुलबागा व सर्व प्रकारच्या फळबागा यांचे उत्पादन वाढविण्यासाठी होतो. बॉस हे अमिनो असिड व समुद्र वनस्पतीचा अर्क वापरुन बनविलेले
जीव रासायनिक उत्पादन आहे. सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करुन पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी बॉस हे प्रभावी उत्पादन आहे.Boss is an effective product to maintain environmental balance by maximizing the use of organic fertilizers.
अकोला कृषी विद्यापीठाची शिवार फेरी: एक अलौकिक पर्वणी!
बॉस वापरण्याचे फायदे:-झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.मुळांची संख्या वाढते त्यामुळे झाडे अधिक मजबूत व निरोगी होतात
झाडामध्ये क्लोरोफिलचे प्रमाण वाढून पिके/रोपे अधिक हिरवीगार होतात.फुलांची, फळांची वाढ, फुगवण शक्ती दर्जेदार होते व त्यांचा टिकाऊपणा वाढतो त्यामुळे साधारणपणे २५ ते ३०% उत्पादन वाढते.बॉस हे पिकांना, मानव व प्राण्यांना हानिकारक नाही. तसेच बॉस जास्त काळ एकाच ठिकाणी ठेवल्यास त्याच्या जीवशास्त्रीय गुणधर्मात कोणताही बदल होत नाही.
बॉस वापरण्याचे प्रमाण:-बॉसहे सर्व प्रकारच्या पिकांसाठी १०० लि. पाण्यात ५० मि.ली. या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.बॉसचा डिपींगमध्ये वापरकरताना १०० लि. पाण्यात १०० मि.ली. या प्रमाणात वापर करावा.द्राक्षबागेची ऑक्टोबर छाटणी केल्यानंतर गोळी घड होवू नये यासाठी १३ व्या दिवशी व घडाची लांबी व पाकळी विस्तारासाठी२२व्या दिवशी बॉस १लि. पाण्यात १मि.ली. या प्रमाणात फवारावे.आपल्या जवळील कृषी सेवा केंद्र मध्ये उपलब्ध.
Published on: 13 October 2022, 01:51 IST