शेतकऱ्यांनी चुना व निरमा चे द्रावण एकत्र तयार करून पोंग्यात टाकले त्यांना मक्यातील ती पाने सुकू लागल्याचे त्यांनी अनुभव सांगितले. यामागे चुना हा घटक कारणीभूत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे हे द्रावण शेतकऱ्यांनी वापरू नये. 1) चुना अधिक प्रमाणात कुठल्याही पिकास
फायटोटॉक्सिक परिणाम करतो. चुना व निर्मा यांची एकत्रित मिळवणी झाल्यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन पिकांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो.
झिंक ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याचे मका पिकामध्ये महत्व व वापरण्याची पद्धत
Combined intake of lime and Nirma can cause adverse effects on crops due to chemical reactions.2) केवळ निरमा पावडर चालू शकते परंतु त्यासोबत चुना मिसळणे योग्य होणार नाही. कारण काही कीटकनाशकांचा सोबत निरमा पावडर 20 ग्राम प्रति
दहा लिटर पाणी याबाबत बऱ्याच ठिकाणी शास्त्र सल्ला देते. त्याचे कारण पानावर व्यवस्थित औषध पसरणे व तसेच काही किडींच्या शरीरावरील बाह्य भागातून आत औषध जावे या अनुषंगाने ते काम करते.3) यामुळे वाळू व चुन्याचे प्रमाण पोंग्यात टाकताना चुन्याचे प्रमाण अत्यल्प पासून दहा पैकी केवळ एक
भाग चुन्याचा वापरायचा आहे.त्यामुळे कृपा करून शेतकऱ्यांनी चुना अधिक निरमा हे मिश्रण फुग्यात टाकू नये. तसेच यापुढे कुठलाही उपाय सुचविल्या नंतर तो नवीन असल्यास चार ते पाच रोपांवर प्रयोग करून पिकांवर कुठला अनिष्ट परिणाम होत नाही याची खात्री करूनच उपाय करावेत ही नम्र विनंती.
Published on: 29 October 2022, 07:49 IST