Agripedia

लाकुड कोरून खाणारे हे कीटक उधई या नावानेही ओळखले जातात.

Updated on 26 February, 2022 7:14 PM IST

लाकुड कोरून खाणारे हे कीटक उधई या नावानेही ओळखले जातात. या किटकांना संस्कृत भाषेत वल्म तर इंग्रजी मध्ये टर्माइट असे म्हंटले जाते. भारतात सर्वत्र वाळवी आढळते. वाळवी हा कीटक वसाहत करून लाकडा मध्ये राहतो. दमट जागा जुन्या लाकडामध्ये वाळवीचे अस्तित्व असते. वाळवी ही कीड खोडाची कोवळी साल कुरतडून खाते. फॉरमोसॅन सबटेरानियन टर्माईट' या नावाने ओळखली जाणारी आशियातील वाळवीची जात वेगाने लाकुड खाते. या उपद्रवी कीटकांमुळे दरवर्षी कोट्यवधी 

रुपयांचे नुकसान होते. कीटकांना पंखांच्या दोन जोड्या असतात. वाळवीचा खाद्य म्हणूनही वापर केला जातो. ही अतिशय पौष्टिक असते.

प्रादुर्भाव

उपायसंपादन करा

शेतातील वाळवीची वारुळे खोदून त्यातील राणी वाळवी नष्ट करावी. असे केल्याने पुढील पीढी येत नाही. तसेच वारुळात थाईल ब्रोमाईड व क्‍लोरोफॉर्म यांचे २५० मि.लि. मिश्रण प्रति वारुळात ओतावे. यामुळे वाळवी तेथे राहत नाही. निंबोळीपेड टाकल्यास वाळवीला न आवडून तेथून ती जाण्याचा प्रयत्न करते. 

सरडा हे प्राणी वाळवी खातात.

अधिक माहितीसाठी रिलायंस फाउंडेशन टोल फ्री क्रमांक 1800 419 8800 ह्यावर संपर्क साधावा.

फॉरमोसॅन सबटेरानियन टर्माईट' या नावाने ओळखली जाणारी आशियातील वाळवीची जात वेगाने लाकुड खाते. या उपद्रवी कीटकांमुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. कीटकांना पंखांच्या दोन जोड्या असतात. वाळवीचा खाद्य म्हणूनही वापर केला जातो. ही अतिशय पौष्टिक असते.

शेतातील वाळवीची वारुळे खोदून त्यातील राणी वाळवी नष्ट करावी. असे केल्याने पुढील पीढी येत नाही. तसेच वारुळात थाईल ब्रोमाईड व क्‍लोरोफॉर्म यांचे २५० मि.लि. मिश्रण प्रति वारुळात ओतावे. यामुळे वाळवी तेथे राहत नाही. निंबोळीपेड टाकल्यास वाळवीला न आवडून तेथून ती जाण्याचा प्रयत्न करते. सरडा हे प्राणी वाळवी खातात.

अधिक माहितीसाठी रिलायंस फाउंडेशन टोल फ्री क्रमांक 1800 419 8800 ह्यावर संपर्क साधावा.

English Summary: Valvi pest identify and management does
Published on: 26 February 2022, 07:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)