सध्या महाराष्ट्रात कापूस बाजारात आवक वाढत आहे.आणि पाहिजे त्या प्रमाणात व्यापारी पण सोद्दे करत आहे महाराष्ट्र मध्ये खानदेश मार्केट तेजीत चालत असते
पण सध्या तेथील व्यापारी सावध पवित्रा घेत खरेदी करत आहे .But at present the trader there is buying cautiously.त्यामुळे कापूस बाजार
खुप मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास अजून मार्केट बनलेले नाही.त्यामुळे सध्या ओलावा असल्यामुळे कापूस
बाजारभाव 8500 ते 9000 पर्यंत आहे.समोर तेजी येण्याची पूर्ण शक्यता आहे.2.सोयाबीन स्टॉक लिमिट सरकारने काढून घेतल्यामुळे आता व्यापारी अधिक प्रमाणात सोयाबीन
खरेदी करेल...त्यामुळे 5500 पर्यंत असणारे सोयाबीन भाव येत्या 20 नोव्हेंबर पर्यंत 6200 नक्की जाईल.शेतकऱ्यांनी सोयाबीन विकायची घाई करू नये .
English Summary: Update on cotton and soybean prices for third week of November
Published on: 14 November 2022, 07:22 IST
Published on: 14 November 2022, 07:22 IST