महाराष्ट्र राज्यात तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.दर वर्षी खरिप हंगामात महाराष्ट्र भर BDN 711, गोदावरी या वाणाची मोठ्या प्रमाणात पेरणी होते. तसेच नव्यानेच विकसित झालेली सुधारित तुरीचे जात सिता-95 या वाणाचे उत्पन्न चांगले आले आहे. परंतु महाराष्ट्र स्तरावर विचार करता बदलत्या हवामानामुळे तुरीच्या पीकाला फूलोरयात असतांना अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पन्न 50ते60 टक्के घटले आहे.
महाराष्ट्रात काही ठिकाणी तर शेंगा लागल्या परंतु दाणेच भरले नाहित त्यामुळे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले, असेही शेतकऱ्यांचे म्हणने आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता तुरीचे भाव हमीभावा पेकक्षा पुढे जाऊन एक ते दोन महिन्यांत आठ हजार ते दहा हजार पर्यन्त जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वर्षी कापुस ,हळद, सोयाबीन आदी पीकांचे रेट बघता तुरी ला हि विक्रमी दर मिळणार..! परंतु या संधीचा फायदा घेण्यासाठी शेतकरी यांनी माल विकायची घाई करू नये.फारच आर्थिक अडचण असल्यास पर्यायी स्त्रोतांचा विचार करावा.तेही न जमल्यास तुरीचे दोन ते तीन टप्यात विक्री करावी. म्हणजे अवरेज रेट साधुन शेतकरी आपले फायदा साधू शकेल.
शेतकरी यांना या संधीचा जास्तीत जास्त फायदा मिळणे साठी हि पोस्ट महाराष्ट्र भर शेअर होणे गरजेचे आहे. तरीही सर्व वाचकांना विनंती आहे . आपल्या बळीराजा ला साथ द्या, हि पोस्ट त्वरित शेअर करून जगाच्या पोशिंद्याला साथ द्या. हि विनंती----- लेखक-श्री सुभाष पाटिल डूबे , मराठवाडा अध्यक्ष ,मी स्वा. शेतकरी ग्रुप महाराष्ट्र.मोबाईल नंबर-9422961717
लेखक हे शेती प्रश्ना चे अभ्यासक आहेत.विशेष सुचना- या पोस्ट चा उद्देश शेतकरी यांच्यात जनजागृती करणे चा आहे. प्रत्येक शेतकरी नी निर्णय करतांना सर्व आपल्या परिस्थिती चा चांगला योग्य विचार करुनच वैयक्तिक पातळीवर निर्णय करावा.
महाराष्ट्र राज्यात तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.दर वर्षी खरिप हंगामात महाराष्ट्र भर BDN 711, गोदावरी या वाणाची मोठ्या प्रमाणात पेरणी होते. तसेच नव्यानेच विकसित झालेली सुधारित तुरीचे जात सिता-95 या वाणाचे उत्पन्न चांगले आले आहे.
या पोस्ट मुळे होणा-या शेतकरी यांच्या फायदा अथवा तोट्या ची कुठलीही जवाबदारी लेखकाची असणार नाही.
श्री सुभाष पाटिल डूबे
मराठवाडा अध्यक्ष ,
स्वा. शेतकरी ग्रुप महाराष्ट्र.
मोबाईल नंबर-9422961717
लेखक हे शेती प्रश्ना चे अभ्यासक आहेत.
Published on: 19 January 2022, 11:53 IST