सध्या प्रत्येक गोष्टीत भेसळ ही प्रमुख समस्या होऊन बसली आहे.खाद्य पदार्थ असो की शेतात दुकान साठी वापरली जाणारी रासायनिक खते यांच्यामध्ये भेसळ केलेली बहुतेक वेळा आढळते. परंतु बऱ्याचदा आपल्याला रासायनिक खतांवरील भेसळ ओळखता येत नाही.
या लेखात आपण काही रासायनिक खतांमधील भेसळ अगदी सोप्या पद्धतीने कशी ओळखावी? त्याबद्दल माहिती घेऊ.
रासायनिक खतामधील भेसळ ओळखण्याच्या पद्धती……
- डीएपी- डीएपी खतांमधील भेसळ ओळखण्यासाठी डीएपीची काही दाणे हातात घेऊन दशा पण तंबाखूला चुना लावून मळतात अशापद्धतीने डीएपी च्या दान्याला चुना लावून मळावे.मळल्यानंतर त्यातून दीर्घ वास येत असेल आणि त्याचा वास घेणे असे असेल तर समजावे की हे भेसळ नसलेले डीएपी आहे. किंवा डीएपी चे काही दाणे कमी आचेवर तवा गरम करून त्यावर टाकावे. जर दाने फुटले तर समजावे की डीएपी खरे आहे.
- युरिया- युरियाची दाणे पाण्यात टाकल्यानंतर ते पाण्यात विरघळतात आणि हाताला पाणी थंड लागत असेल तर युरिया असली असल्याचे समजावे किंवा काही जाणे गरम तव्यावर टाकावी. आचवाढवल्यानंतर हे दाणे नाहीसे झाल्यास हा उत्कृष्ट युरियाआहे असे समजावे.
- पोटॅश- काही दाण्यांवर पाने टाकल्यानंतर जर दाने एकमेकांना चिटकत असतील तर त्यात काहीतरी बनावट पणा असल्याचे समजावे आणि पाण्यात टाकल्यानंतर पोटॅश विरघळत असते. पाण्याच्या वरच्या भागात लाल रंग दिसत असतो.
- सुपर फास्फेट- सुपर फॉस्फेटचे दाणे जाड आणि बदामी रंगाचे असतात. सुपर फॉस्फेटचे काही दाणे गरम केल्यानंतर त्याचे दाणे ही फुललेकिंवा फुटले नाहीत तर समजावे की यामध्ये कोणतेच बनावट पणा नाही.
- झिंक सल्फेट- झिंक सल्फेट चे दाणे हे सब येत असेल तर के रंगाचे असून बारीक असतात.झिंक सल्फेट मध्ये मॅग्नेशिअम सल्फेटची भेसळ केली जाते. दोन्ही खते एक सारखे दिसत असल्याने दोघांचा फरक करणे सोपे नसते.
English Summary: this tricks useful for identify mixture in chemical fertilizer
Published on: 15 January 2022, 11:21 IST
Published on: 15 January 2022, 11:21 IST