कधीकधी शेतकरी भरपूर खते देऊन व मेहनत करूनही खूप कमी उत्पादन येते.शक्यतो ज्या पिकांना विद्राव्य खते दिली जातात ती पिके कमी उत्पादन देतात.यामागे खूप कारणे आहेत तरी देखील त्यामध्ये महत्त्वाचे कारण म्हणजे अकार्यक्षम विद्राव्य
खते (डुबलीकेट)म्हणून आज आपण विद्राव्य खते डुबलीकेट कशी बनवली जातात त्याबद्दल माहिती घेणार आहोत.19:19:19 हे खत डुबलीकेट बनवताना युरिया भरडून त्यामध्ये लाल किंवा पिवळा रंग मिक्स करून 25 किलो ची पॅकिंग केली जाते ज्याची कॉस्ट फक्त 160
रुपये येते व त्याची विक्री 1000 ते 1500 रुपये दराने केली जाते.It fetches Rs and is sold at Rs 1000 to 1500.12:61:00 हे खत डुबलीकेट बनवताना मॅग्नेशियम भरडून त्यामध्ये थोडे पोटॅश मिक्स केले जाते व 25 किलो ची पॅकिंग केली जाते ज्याची कॉस्ट 550 रुपये येते व त्याची विक्री 1500 ते 2000 रुपये याप्रमाणे केली जाते
00:00:50 हे खत डुबलीकेट बनवताना 50 किलोच्या गोनीतील पांढरा पोटॅश भरला जातो ज्याची 25 किलो 500 रुपये एवढी येते व त्याची विक्री 1500 ते 2000 रुपये केली जाते.
Published on: 15 August 2022, 03:02 IST