दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास जपानमध्ये भाताची उंची अचानक वाढू लागली व त्यास बी येणे बंद झाले म्हणून त्यास तेथील शेतकऱ्यांनी मूर्ख रोग असे नाव दिले त्याचे कारण शोधताना शास्त्रज्ञांना असे आढळून आले की तो रोग जीब्रेलफुर्जीकोरा नावाच्या बुरशीमुळे होतो. याबुटीव इतर संशोधकांनी या बुरशी पासून रसायन विभक्त केले व त्यास जिब्रेलिक एसिड असे नाव दिले आतापर्यंत 32 पेक्षा जास्त जिब्रेलिक आम्लांचा शोध लागला आहे तरी जीएचा सर्वात जास्त वापर होतो.
हा ग्रोथ हार्मोन वनस्पती पेशी वाढवण्यासाठी उत्तेजित करते. आणि पिकाचे दाणे बनवण्याच्या वेळेस चांगली वाढ होण्याचे कारण बनते. जिब्रेलीक ऍसिड पिकाच्या वाढीच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका निभावते.
हे ही वाचा - संत्रा पिकाची पाने पिवळी पडण्याची संभाव्य कारणे व उपाय योजना
खोडाची वाढ चांगले फुल, आणि फळाची परिपक्वता यामध्ये महत्वाची भूमिका निभावते. फळांना चांगला आकार येण्याससाठी जिब्रेलीक ऍसिड मदत करते. हा हार्मोन झाडाचा आकार वाढवून पीक, फळांच्या निर्मितीस मदत करते.
पिकांवर व त्यांचे खालीलप्रमाणे परिणाम होतात
पेशींचे दीर्घीकरण जर जीएचा फवारा वनस्पतींना दिला तर प्रत्येक पेशींची वाढ होते व परिणामी आकार वाढतो उदाहरणार्थ: संत्रा फळांचा व आकार व वजन वाढते.बुटक्या वनस्पतींचे उंच वनस्पतीत रूपांतर होते उदाहरणार्थ गहू,भात झाडांची पक्व होऊन ,पिवळे होण्याची वेळ पुढे नेली जाते व उत्पादनात वाढ होते.ज्या वनस्पती थंड हवामानात फुलांवर येतं नाही त्यांना फुलावर आणण्याचे कार्य पण करते
काही वनस्पतींना ठराविक काळा पेक्षा जास्त काळ सूर्यप्रकाश मिळाला नाही तर त्या वनस्पतींना जीए च्या वापराने फुलांवर आणता येते.बीजविरहीत फळांची निर्मिती करता येते. बियाणांची सुप्त अवस्था नष्ट करून उगवण सुरू करणे.
शेतकऱ्यांनी मूर्ख रोग असे नाव दिले त्याचे कारण शोधताना शास्त्रज्ञांना असे आढळून आले की तो रोग जीब्रेलफुर्जीकोरा नावाच्या बुरशीमुळे होतो. याबुटीव इतर संशोधकांनी या बुरशी पासून रसायन विभक्त केले व त्यास जिब्रेलिक एसिड असे नाव दिले आतापर्यंत 32 पेक्षा जास्त जिब्रेलिक आम्लांचा शोध लागला आहे तरी जीएचा सर्वात जास्त वापर होतो.
Published on: 25 April 2022, 04:26 IST