Agripedia

राज्यात हरभरा लागवड आपणांस लक्षणीय बघायला मिळेल, हे एक प्रमुख कडधान्य पिक आहे. हरभरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आढळते. हरभऱ्याचे सेवन अशा लोकांसाठी खूप फायदेशीर ठरते जे लोक मांसाहार सेवन करीत नाहीत. त्या लोकांसाठी हरभरा सेवन फायदेशीर ठरते. डाळी वर्गीय पिकात प्रोटीन मोठ्या प्रमाणात आढळते, त्यामुळे डाळींचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर सुद्धा देतात. भारतीय शेती ही पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, म्हणून हरभऱ्याची लागवड आपल्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. हरभरा पिकासाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते त्यामुळे राज्यात देखील मोठ्याप्रमाणात हरभरा लागवड आपणास दिसेल. अनेक हरभरा उत्पादक शेतकरी या पिकातून चांगली मोठी कमाई करत आहेत, म्हणून आज आम्ही हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया हरभरा लागवड विषयी काही महत्त्वपूर्ण बाबी.

Updated on 24 December, 2021 11:14 AM IST

कडधान्य पिकांवर रोगांचा मोठा प्रादुर्भाव बघायला मिळतो, कडधान्ये पिकात प्रोटीनचे प्रमाण हे इतर पिकांच्या तुलनेत अधिक असल्याने यावरती रोगांचा प्रादुर्भाव अधिक बघायला मिळतो. कडधान्ये पिकांमध्ये रोगांमुळे 20% उत्पादनात घट बघायला मिळते तर किडीमुळे हि घट 25 टक्केपर्यंत वाढते. कडधान्ये पिकात फळे पोखरणाऱ्या आळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान बघायला मिळते. त्यामुळे कडधान्ये पिकात रोगावर नियंत्रण मिळवणे गरजेचे ठरते.

  • हरभरा पिकावर अर्ली ब्लाईटचा प्रादुर्भाव दिसल्यास करा असे नियंत्रण

हरभरा पिकात अर्ली ब्लाईट नामक किडीचा प्रादुर्भाव दिसल्यास त्वरित त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे ठरते. या रोगात हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, या रोगाचा शिरकाव हरभरा पिकावर झाल्यास सर्वात आधी हरभऱ्याची पानावर भुरे डाग पडतात, आणि नंतर पूर्ण झाड सुकायला सुरुवात होते. या रोगापासून हरभरा पिकाला वाचवण्यासाठी झिनेब आणि मॅकोझेब बुरशीनाशकांची फवारणी करावी. 500-600 लिटर पाण्यासाठी 2 किलो औषध हे प्रमाण घेऊन फवारणी करावी.

English Summary: this desease is dangerous for gram cultivation
Published on: 24 December 2021, 11:14 IST