Agripedia

रासायनिक खते व विषारी किटक नाशकांच्या घातक परिणामांमुळे नैसर्गिक शेती हि काळाची गरज बनली आहे.

Updated on 13 March, 2022 11:38 AM IST

रासायनिक खते व विषारी किटक नाशकांच्या घातक परिणामांमुळे नैसर्गिक शेती हि काळाची गरज बनली आहे.

१३ वर्षांच्या अथक संशोधनानंतर निर्माण झालेल्या मल्टिप्लायरने नैसर्गिक शेतीतील पुढील टप्पा गाठलेला आहे. कदाचित हे कृषी क्षेत्रातील गेल्या 50 वर्षातील सर्वात मोठे संशोधन असेल. 

याचा सर्वात महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे जमिनीमध्ये 'नॅचरल इको सिस्टीम' ची पुनर्स्थापना.           

जंगलात कोणी खते टाकायला जाते का? कोणी किटकनाशके फवारायला जाते का? तरीपण दरवर्षी असंख्य बिया खाली पडत राहतात व छोट्या वनस्पती, वेली व महाकाय वृक्ष सतत निर्माण होत राहतात. हे चक्र लाखो वर्षे चालू असून पुढील लाखो वर्षे असेच अव्याहत चालू राहणार आहे. कोणतीही खते/किटकनाशके न वापरता हे चक्र निरंतर चालू राहण्यामागचे कारण आहे त्या जमिनीत नैसर्गिक पणे कार्यरत असलेली इकोसिस्टम - जैविक प्रणाली.

हे मल्टिप्लायर आपल्या जमिनीत त्या जैविक प्रणालीची पुनर्स्थापना करते.

याचे दिसणारे परिणाम:

1) बाहेरून गांडुळे आणून न टाकता देखील काही वर्षांतच आपले शेत हजारों गांडुळांनी भरुन जाते व त्यानंतर दरवर्षी नैसर्गिक पध्दतीने एकरी 2 ते 6 लाख रुपयांचे गांडूळखत मोफत उपलब्ध होते.

2) उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते (10 कोटी पेक्षा जास्ती प्रति 1 ग्रॅम माती).

3) हानिकारक विषाणू पूर्णपणे कमी होतात.

4) भरपूर अन्न उपलब्धतेमुळे पीक एवढे सुदृढ व ताकतवर होते की ते जंगलातील झाडाप्रमाणे कोणत्याही रोगाचा प्रतिकार करु शकते.

5) जमिनीचा सामू (PH) बॅलन्स होतो.

इतर फायदे:

1) पहिल्या वर्षी उत्पादनात ५०℅ वाढ. (म्हणजे 50 टनाचे 75 टन किंवा 200 क्विंटल चे 300 क्विंटल)

2) 5 ते 7 वर्षात उत्पादनात तीन पट वाढ. (म्हणजे 50 टनाचे 150 टन किंवा 200 क्विंटल चे 600 क्विंटल)

3) रासायनिक खते व किटकनाशकांची गरज न उरल्याने उत्पादन खर्चात 80% बचत.

हि इकोसिस्टीम - जैविक प्रणाली आपल्या जमिनीत 5 ते 7 वर्षांत स्थिर झाल्यानंतर आपणांस ह्या विशेष उत्पादनाची देखील आवश्यकता राहत नाही. नंतर केवळ देशी गायींचे शेण हे तिप्पट उत्पादन कायम ठेवण्यास पुरेसे आहे.

अल्पावधीतच 21 राज्यांमध्ये पोहचून हे विशेष उत्पादन वेगाने लोकप्रिय होत आहे. हे मल्टिप्लायर आपल्या भागात पोहचविणे गरजेचे आहे. याचा प्रचार करुन आपण शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे मदत करु शकता आणि स्वतः देखील चांगले उत्पन्न कमवू शकता.

जंगलात कोणी खते टाकायला जाते का? कोणी किटकनाशके फवारायला जाते का? तरीपण दरवर्षी असंख्य बिया खाली पडत राहतात व छोट्या वनस्पती, वेली व महाकाय वृक्ष सतत निर्माण होत राहतात. हे चक्र लाखो वर्षे चालू असून पुढील लाखो वर्षे असेच अव्याहत चालू राहणार आहे. कोणतीही खते/किटकनाशके न वापरता हे चक्र निरंतर चालू राहण्यामागचे कारण आहे त्या जमिनीत नैसर्गिक पणे कार्यरत असलेली इकोसिस्टम - जैविक प्रणाली.

हे मल्टिप्लायर आपल्या जमिनीत त्या जैविक प्रणालीची पुनर्स्थापना करते.

चला तर मित्रांनो,

शेतकरी बांधवांना शेतीचे चांगले प्राॅडक्ट देऊन संपन्न बनवूया.

( हे क्रांतिकारी संशोधन आपल्या भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा आणि आमच्याशी संपर्क साधा ) 

संदीप शंकर घाडगे

मल्टिप्लायर तंत्रज्ञान मार्गदर्शक

 ता. पाटण जि. सातारा 

वाटस्अँप नंबर 9604108633

English Summary: The beginning of a new era in agriculture: (Next step in natural agriculture)
Published on: 13 March 2022, 11:33 IST