Agripedia

कमी गुंतवणूकीमध्ये दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळवता येऊ शकतं. अमूलची फ्रँचायजी घेणं हे फायदेशीर आहे.

Updated on 29 January, 2022 2:58 PM IST

कमी गुंतवणूकीमध्ये दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळवता येऊ शकतं. अमूलची फ्रँचायजी घेणं हे फायदेशीर आहे. 2 लाखांपासून सुरू करू शकता बिझनेस अमूल कोणत्याही रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेअरिंगशिवाय फ्रँचायजी ऑफर करत आहे तर याचा व्यावसायिकांनी त्वरित घ्यावी

डेअरी प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या अमूल कंपनी सोबत बिझनेस करण्याची संधी आहे. अमूल नव्या वर्षातही फ्रँचायजी ऑफर करत आहे. 

 

2 लाख रुपये खर्च करून उभा करा व्यवसाय –

तुम्ही 2 लाखांपासून ते 6 लाखांपर्यंत खर्च करून आपला व्यवसाय सुरू करू शकता. 

व्यवसायाच्या सुरूवातीलाच चांगला नफा मिळवता येऊ शकतो. फ्रँचायजीमार्फत दर महिन्याला जवळपास 5 ते 10 लाख रूपयांची विक्री होऊ शकते. पण हे तुमच्या फ्रँचायजीच्या जागेवरही अवलंबून आहे.

इतकं मिळते कमिशन –

यामध्ये एका दूधाच्या पिशवीवर 2.5 टक्के, दूधाच्या प्रॉडक्ट्सवर 10 टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के एवढं कमीशन मिळतं. अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रँचायजी घेतल्यास रेसिपी बेस्ड आईस्क्रीम, मिल्कशेक, पिझ्झा, सँडविच, 

हॉट चॉकलेट ड्रिंक्सवर 50 टक्के एवढं कमिशन मिळतं. तर प्री-पॅक्ड आईस्क्रीमवर 20 टक्के आणि अमूल प्रॉडक्ट्सवर कंपनी 10 टक्के कमिशन देते.

अमूलचं आउटलेट (Amul Outlet) घेतल्यास कंपनी अमूल प्रॉडक्ट्सच्या मिनिमम सेलिंग प्राईस म्हणजेच एमआरपीवर (MRP) कमिशन देते. 

1) जर तुम्हाला फ्रँचायजीसाठी नोंदणी करायची असेल तर retail@amul.coop या ईमेल आयडीवर मेल करावा लागेल.

2) तसेच या लिंकवर http://amul.com/m/amulscoopingparlours जाऊनही तुम्ही माहिती घेऊ शकता.

3) अमूल आणि आईस्क्रीम हे समीकरण अनेक वर्ष घट्ट जुळलेलं आहे. जर व्यवसायाबाबत गंभीरतेने विचार करत असाल तर हा सुरक्षित पर्याय नक्की पहा.

2 लाखांपासून सुरू करू शकता बिझनेस अमूल कोणत्याही रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेअरिंगशिवाय फ्रँचायजी ऑफर करत आहे तर याचा व्यावसायिकांनी त्वरित घ्यावी.

English Summary: Start this business and earn 5 lackhs
Published on: 29 January 2022, 02:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)