Agripedia

या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे लक्षणे आणि व्यवस्थापन.

Updated on 28 June, 2022 8:49 PM IST

या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे लक्षणे आणि व्यवस्थापन.खरं तर हे कीड पिकांचे मोठे शत्रू आहे कारण ही भयानक नुकसान करते. याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.1) प्रौढ माशी घरमाशीसारखी असते.2) ही आकाराने फक्त 2 मी मी. व चमकदार काळ्यारंगाची असते.3) प्रौढ मादीमाशी झाडाच्या देठावर व पानावर फिक्कट पिवळसर अंडी घालते. 4) पूर्ण विकसित अवस्थेत ही आळी हलक्या पिवळ्या रंगाची व साधारणत: 3 ते 4 मी.मी. लांबीची असते.5) मादी नरापेक्षा किंचीत मोठी असते.6) मादी माशी मुख्यत: वरच्या बाजूच्या पानामध्ये अंडी घालते. 

प्रादुर्भावाची लक्षणे: 1) पानाच्या शिरांद्वारे ही आळी खोडांमध्ये प्रवेश करून खोडाचा गाभा पोखरून खाते. 2) उगवणीपासून 7 ते 10 दिवसांपर्यंत या किडीचा प्रादुर्भाव पिकांवर मोठ्या प्रमाणात दिसून येतो..3) प्रादुर्भाव ग्रस्त रोपे पिवळी पडून सुकतात व मरून जातात. 4) झाड पोखरल्यामुळे अन्नर्द्व्याचा पुरवठा कमी होऊन पाने पिवळी पडून पानावर लालसर काळे ठपके दिसू लागतात.5) तसेच पानाचा अर्धा भाग सुकून वरच्या बाजूस मुडपला जातो.6) झाडे वळून मरून जातात. 7) पिकांच्या नंतरच्या अवस्थेमध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास रोपे सुकत नाहीत परंतू, खोड पोखरल्या मुळे शेंगांची संख्या व सोयाबीनच्या बियांचे वजन कमी होते तसेच काही शेंगांमध्ये दाणे भरले जात नाहीत.

पिकावरील खोडमाशीचे लक्षणे आणि व्यवस्थापन.खरं तर हे कीड पिकांचे मोठे शत्रू आहे कारण ही भयानक नुकसान करते. याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.प्रौढ माशी घरमाशीसारखी असते.ह आकाराने फक्त 2 मी मी. व चमकदार काळ्यारगाची असते.प्रौढ मादीमाशी झाडाच्या देठावर व पानावर फिक्कट पिवळसर अंडी घालते.पूर्ण विकसित अवस्थेत ही आळी हलक्या पिवळ्या रंगाची व साधारणत: 3 ते 4 मी.मी. लांबीची असते.मादी नरापेक्षा किंचीत मोठी असते.मादी माशी मुख्यत: वरच्या बाजूच्या पानामध्ये अंडी घालते. 

किडीचे एकात्मिक व्यवस्थापन - 1) पेरणीपूर्व बियाण्यास प्रथम बीजप्रक्रिया करावी.2) मोठ्या प्रमाणात खोडमाशीचा प्रादुर्भाव होत असेल त्या ठीकाणी 10% दाणेदार फोरेट हेक्टरी 10 कलो याप्रमाणात पेरणीपूर्व द्यावे.3) खालीलप्रमाणे एका रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी - A) इथीऑन 50 ईसी हे 30 मिली किंवा B) क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5 एससी हे 3 मिली. किंवा C) इंडोक्झाकर्ब 18.8 ईसी हे 6.66 मिली. किंवाD) लँबडा सायहॅलोथ्रीन 4.9 सीएस हे 6 मिली. किंवाE) थायोमिथोक्झाम 12.60 % + लँबडा सायहॅलोथ्रीन 9.50 % झेडीसी हे 2.5 मिलीF) ट्रायझोफॉसट 40 ईसी +डेल्टामेथ्रन हे 40मि.लि

English Summary: "Soybean Symptoms and Pest Management on Soybean Crops".
Published on: 28 June 2022, 08:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)