Agripedia

योग्य व्यवस्थापन व पाऊस , हवामान याही बाबी आहेत . तरी आपण तुमच्या परिसरात ज्या जातीचे उत्पन्न मागील 2 वर्षात मिळाले हे पाहून निर्णय घ्यावा .

Updated on 17 December, 2021 6:58 PM IST

महत्वाच्या बाबी 

 बीजप्रक्रिया करावी 

 100 मिमी पाऊस आल्यावर पेरणी करावी 

बियाणे 4 सेंमी पेक्षा खोल पेरू नये .

 खत व्यवस्थापन पेरणी सोबतच करावे 

मुख्य म्हणजे पट्टा पेर पद्धतीने पेरणी करावी

चक्रीभुंगा किडीसाठी पहिली फवारणी उगवणी पासून 10 -12 दिवसांनी करावी .

पिकावर विद्राव्य खतांच्या फवारण्या कराव्यात .

सोयाबीन साठी

लवकर येणाऱ्या जाती . 

 जे .एस - 9305 (90 ते 95 दिवस ) व जे .एस -9560. ( 82 ते 88 दिवस ) , जे एस - 2034 ( 87 दिवस) 

उशिरा येणाऱ्या जाती .

 जे एस 335 (95 ते 100 दिवस ) , फुले अग्रणी (100 ते 105 दिवस ), 

या शिवाय एन .आर सी -86, डी एस बी - 21 , जे एस - 2029 लवकर येणाऱ्या जाती आहेत.  

याशिवाय एम ए यू एस 71 , 158 , 162 या परभणी विद्या पीठाच्या जाती आहेत. 

काही भागात परभणी च्या 158 जातीचे उत्पन्न चांगले मिळाले आहे असे दिसुन आले आज .

English Summary: Soyabin production not depend on varities
Published on: 17 December 2021, 06:58 IST