Agripedia

अनेक जनांना संजीवक म्हणजे सुक्ष्म अन्नद्व्य वाटतात . पण तस काही नाही . संजिवके वनस्पतीच्या GB शरीरात अत्यंत सुक्ष्म GB प्रमाणात निर्मान होतात .पाने . मुळे . खोड . यांच्या कोवळ्या अंकुरात तयार होतात . तिथुन जिथ कार्य असेल तीथे वाहुन नेली जातात.

Updated on 23 November, 2021 7:55 PM IST

3) बे०याचा रुजवा . कोंब फुटणे .पालवी येणे . मुळे सुटणे . फुटवे येणे . कांडयांची संख्या वाढवणे . लांबी व जाडी वाढवने . या सर्व घटना संजीवकांच्या विशिष्ट संतुलनामुळे घडतात .

४ ) संजीवकांचे संतुलन चांगले असेल तर जमिनितुन दीलेल्या खताचे .पाण्याचे चांगले शोषण होते .

५ ) प्रकाशसंश्लेशन क्रिया व्यवस्थीत घडते .

६ ) फुटव्यांची मर कमी होते .

        ऑक्झीन्स( IBA )

१ ) .पेशी विभाजन चांगल करते पेशींची लांबी वाढवते .

२ ) मुळे सुरण्यास मदत होते .

३ ) पीके दिर्घकाळ हिरवी राहतात

४ ) सगळ्यात महत्वाच म्हणजे फुटवे एकसमान वर येतात .

     

जिबरेलिन्स GA

१ ) उसासाठी हे खुप प्रभावी आहे .

२ ) फुटव्यांची संख्या टिकुन राहते . संख्या व जाडी वाढते

३ ) कॅबीयम या भागातील पेशींच विभाजन घडवते . त्यामुळ उसाच्या पेऱ्याची जाडी वाढते .

सायटोकायनिन ( सीक्स बी .ए. )

१ ) ऊसाच्या आरंभ वाढीच्या अवस्थेमध्ये पांढऱ्या मुळीत तयार होते .

२ ) पेशी विभाजन आणि तिचा आकार वाढवणे हे मुख्य कार्य सिक्स बी .ए. करते .

३ ) पाणे रुंद होतात व प्रकाशसंश्लेशन क्रिया वाढते

४ ) फुटवे मरण्याचे प्रमाण कमी राहते .

५ ) पांना त तयार झालेली साखर कांडयात वाहुन नेली जाते .

अशी खुप फायदे संजिवकामध्ये आहेत

फवारणी अधिचा ऊस व फवारणी नंतरचा ऊस याचा फरक दिसुन येतोच .

एग्रो मँजिक प्लस 999 हे एक ऊत्क्रुष्ट आणि दर्जेदार संजिवक असुन सर्व पिके,पालेभाज्या,फळझाडे,फुलझाडे यांना अतिशय फायदेशिर आहे.

English Summary: Something important about Sanjeevaka.
Published on: 23 November 2021, 07:55 IST